Interest Rates: सर्वसामान्यांना धक्का ! कर्ज घेणे झाले महाग; एसबीआयसह ‘या’ तीन बँकांनी वाढवले व्याजदर
Interest Rates: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI आणि दोन मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँका कोटक महिंद्रा बँक आणि फेडरल बँक यांनी निधी दराचा मार्जिनल कॉस्ट रेट (MCLR) वाढवला आहे. हे पण वाचा :- Jio Recharge : जिओने दिला ग्राहकांना धक्का! एकाच वेळी बंद केले तब्बल 12 प्लान ; जाणून घ्या संपूर्ण माहिती MCLR हा दर … Read more