SBI ने ग्राहकांना दिला धक्का ! आता ‘हे’ नियम बदलले, वाचा संपूर्ण बातमी
Credit Card Rules : तुम्ही देखील देशाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक भारतीय स्टेट बँक चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच कामाची आहे. आम्ही तुम्हाला सांगतो बँकेने मोठा निणर्य घेत क्रेडिट कार्डचे नियम बदलले आहे. तुमच्या माहितीसाठी हे जाणून घ्या कि आता SBI ने क्रेडिट कार्ड भाडे भरणा शुल्काबाबत महत्त्वाचे बदल केले आहेत. ज्याची … Read more