SBI Bank : SBI 400 दिवसांच्या FD वर देतेय बंपर व्याज, गुंतवणूक करण्यासाठी फक्त काहीच दिवस शिल्लक !
SBI Bank : गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) विशेष FD स्कीम ‘अमृत कलश’ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी हातात खूप कमी वेळ शिल्लक आहे. SBI बँकेच्या विशेष FD मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आता तुमच्याकडे फक्त 31 मार्च 2024 पर्यंतचा वेळ आहे. SBI ‘अमृत कलश’ योजनेची खास गोष्ट म्हणजे ती FD वर 400 दिवसांसाठी 7.6 … Read more