SBI Poultry Loan: स्टेट बँकेकडून 75% पर्यंत कर्ज घ्या आणि स्वतःचा पोल्ट्री उद्योग सुरू करा! वाचा ए टू झेड माहिती

sbi poultry loan

SBI Poultry Loan:- शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन, शेळीपालन, मधुमक्षिका पालन यासारखे अनेक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केले जातात. त्यासोबतच आता कुक्कुटपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर शेतकरी करत आहेत. कुक्कुटपालन हा व्यवसाय परसातील कुक्कुटपालन या संकल्पनेतून आता कधीच बाहेर पडला असून मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून हा व्यवसाय आता शेतकरी करत आहे. यामध्ये करार पद्धत आल्याने  ब्रायलर कोंबड्यांचे … Read more