Sukanya Samriddhi Yojana : मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी खास योजना ! 1.5 लाखांच्या गुंतवणुकीवर 4.48 लाखांचा परतावा, जाणून घ्या…
Sukanya Samriddhi Yojana Update : मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोदी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. यामध्ये SSY योजनेचाही समावेश आहे. या योजनेत वर्षाला 10,000 रुपये जमा करता येतात. त्यानंतर मॅच्युरिटीवर या योजनेत ४.४८ लाख रुपये मिळतात. आज आपण याच खास योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. SSY योजना मुलींच्या नावावर गुंतवणूक करून चालवली जात आहे. या योजनेत १५ … Read more