Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या भवितव्यासाठी आहे फायद्याची! वाचा किती पैसे गुंतवल्यास किती मिळेल फायदा?
Sukanya Samriddhi Yojana:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांकरिता खूप अशा महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जात आहेत. जेणेकरून अशा योजनांच्या माध्यमातून संबंधित घटकांचा सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून विकास होईल हा त्यामागचा उद्देश आहे. याच पद्धतीने जर आपण मुलींचा विचार केला तर मुलींचा जन्मदर वाढावा आणि येणाऱ्या भविष्यकाळात त्यांचा आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विकास … Read more