कशाला लागता नोकरीच्या मागे! सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळवा 20 ते 50 लाख अर्थसहाय्य आणि व्हा उद्योजक
सध्या दरवर्षी शाळा कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या व त्या तुलनेत निर्माण होणाऱ्या नोकरीच्या संधी या अतिशय कमी प्रमाणात असल्यामुळे दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रमाणामध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. बेरोजगारीची समस्या ही अत्यंत ज्वलंत अशी समस्या असून भारतापुढील हे एक प्रमुख आव्हान आहे. त्यामुळे बेरोजगार निर्मूलनाकरता केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देखील … Read more