श्रीकृष्णांची बुडालेली द्वारका आता थेट समुद्रात जाऊन पाहता येणार ! पाणबुडी पर्यटकांना 300 फूट खोल नेणार, पहा काय आहे सरकारची योजना
Scheme of Govt : भारत देशाला मोठा धार्मिक,सांस्कृतिक वारसा आहे. रामायण, महाभारत आदी पवित्र ग्रंथांचा अनमोल ठेवा आहे. यातील काही कथा पाहिल्या तर आजही त्याच्या खुणा दिसतात. द्वापार युगात भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला व दुर्जनांचा संहार केला असे म्हटले जाते. भगवान श्रीकृष्णांनी वसवलेली द्वारका नगरी नंतर समुद्रात बुडवली असल्याचे म्हटले जाते. आता या हजारो वर्षांपासून … Read more