आनंदाची बातमी ! ‘त्या’ 37 लाख विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, राज्य शासनाचा जीआर जारी; केव्हा होणार गणवेश वाटप?

State Employee News

State Employee News : यंदाच्या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना एक सारखा गणवेश अन राज्यस्तरावरून गणवेश देण्याची घोषणा नुकत्याच काही दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. यामुळे वाद-युक्तिवाद आणि आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले. अनेकांनी याचे स्वागत केले तर काहींनी यामुळे भ्रष्टाचाराला मोकळीक मिळेल असा कटाक्ष केला. दीपक केसरकर यांनी घोषणा केली मात्र याचे … Read more