Mahindra Scorpio-N Price Hike : ग्राहकांना धक्का! Mahindra Scorpio-N खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे, पहा नवीन किमती
Mahindra Scorpio-N Price Hike : महिंद्राच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने Scorpio-N भारतीय बाजारात लाँच केली होती. तेव्हापासून या कारला चांगली लोकप्रियता मिळाली आहे. कंपनीची ही सर्वात शक्तिशाली कार आहे. जर तुम्ही ही कार खरेदी करणार असाल तर तुम्हाला आता या कारसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. कारण कंपनीच्या या कारची किंमत … Read more