Financial Rules : सावधान! लवकरात लवकर करा ‘हे’ काम पूर्ण, नाहीतर पैसे जातील वाया
Financial Rules : प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही नियम बदलत असतात. लवकरच ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होणार आहे. हा महिना सुरु होण्यापूर्वी लवकरात लवकर काही महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्या, नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसेल. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत तुम्हाला तुमच्याकडे असणारी 2,000 रुपयांची नोट बदलता येईल. 1 ऑक्टोबरपासून 2000 रुपयांच्या नोटा वैध राहणार नाहीत. ऑक्टोबर 2023 … Read more