Central Government : मोठी बातमी ! देशद्रोह कायद्यात होणार बदल ; केंद्र सरकारने दिली सर्वोच्च न्यायालयात माहिती
Central Government : सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने सोमवारी देशद्रोह कायद्यात बदल करण्याचे सांगितले. संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात सरकार भारतीय दंड संहितेच्या कलम 124A अंतर्गत देशद्रोह कायद्यात बदल करू शकते, असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. हे पण वाचा :- Bikes Under 1Lakh Rupees : 1 लाख रुपयांच्या आत घरी आणा ‘ह्या’ जबरदस्त बाईक्स ; जाणून घ्या … Read more