Mushroom benefit : वजन कमी करण्यासोबतच मधुमेहावर ही वनस्पती ठरतेय वरदान, वाचा फायदे
Mushroom benefit : जर तुम्ही मधुमेहाचे (diabetes) किंवा लठ्ठ रुग्ण असाल तर तुमच्या आहारात मशरूमचा अवश्य समावेश करा. ही अशी भाजी आहे, जी बाजारात महाग नक्कीच मिळते, पण ही भाजी औषधापेक्षा (medicine) कमी नाही. याचे सेवन केल्याने तुम्ही मधुमेह आणि लठ्ठपणासह अनेक आजारांपासून सुरक्षित राहू शकता. मशरूम काय आहे मशरूम एक बुरशी (Fungus) आहे. यामध्ये … Read more