शहाजी बापू पाटील दुर्घटनेतून थोडक्यात बचावले; नेमकं काय घडलं??
मुंबई : शिवसेना आमदारांनी बंडखोरी केली आणि राज्यात नवे सरकार स्थापन झाले. बंडखोरीनंतर एका डायलॉगने फेमस झालेले बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील हे दुर्घनेतून थोडक्यात बाचवले आहेत. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील शहाजी बापू पाटील यांच्या रूमच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. आकाशवाणी आमदार निवासातील शहाजीबापू पाटीलांची रूम आहे. या रूमच्या छाताचा काही भाग … Read more