Senior Citizen Pension : खुशखबर! केंद्र सरकारची ज्येष्ठ नागरिकांना मोठी भेट, दरमहा मिळणार 18500 रुपये पेन्शन…
Senior Citizen Pension : केंद्र सरकारकडून देशातील कमर्चारी आणि निवृत्तीधारकांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा देशातील लाखो नागरिकांना फायदा होत आहे. केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री वय वंदना योजना आणली आहे. प्रधानमंत्री वय वंदना योजनेद्वारे दरमहा ज्येष्ठ नागरिकांना 18500 रुपयांपर्यंत पेन्शन दिली जात आहे. लवकरच ही योजना सरकारकडून बंद केली जाणार आहे. ही … Read more