Post Office Scheme: ‘या’ भन्नाट योजनेत गुंतवणूक करून पाच वर्षात जमा करा 14 लाखांचा निधी ; जाणून घ्या काय आहे योजना

Post Office Scheme: आज आम्ही तुम्हाला एका अतिशय चांगल्या योजनेबद्दल (scheme) सांगणार आहोत. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेत तुम्ही 14 लाख रुपये पाच वर्षांसाठी गुंतवू शकता. हे पण वाचा :-  ATM Tips: लाईट गेल्यामुळे एटीएममध्ये पैसे अडकले तर ते पैसे कधी मिळणार जाणून घ्या काय … Read more