मुलींनीच वडिलांना खांदा देत दिला मुखाग्नी …!अखेर वडिलांचे ‘ते’ शब्द सार्थ ठरवले..

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- शक्यतो अंत्यसंस्काराचे सर्व विधी मुलगा (पुरुष) करतो. मात्र या रूढी, परंपरांना फाटा देऊन वडिलांना मुखाग्नी देत सहा मुलींनी खांदा देत सर्व विधी पार पाडले. ही घटना राहुरी तालुक्यात घडली. सेवानिवृत्त शिक्षक माणिकराव यादव घोरपडे हे नेहमी ‘माझ्या मुली मुलांप्रमाणे आहेत’, असे म्हणायचे, अखेर त्याच मुलींनी त्यांच्या अंतिम सर्व … Read more