भाजपची सत्ता कशी येईल, यासाठीचे नियोजन आतापासूनच सुरू – आमदार राधाकृष्ण विखे

Ahmednagar Politics : कार्यकर्त्यांनी संघटीतपणे चांगले काम केले, तर नगरपरिषदेमध्ये भाजपाची सत्ता येण्यास कोणतीही अडचण नाही. त्यासाठी इतर कोणाशीही फिक्सिंग न करता, शतप्रतीशत भाजपची सत्ता कशी येईल, यासाठीचे नियोजन आतापासूनच सुरू आहे, असे आवाहन आमदार राधाकृष्ण विखे यांनी केले आहे. श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील सर्व शक्तीप्रमुख आणि बुथप्रमुखांचा मेळावा आमदार विखे यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी … Read more