“याद करो वो दिन, मुख्यमंत्री ठाकरेंकडून आणीबाणीसारखी वागणून अपेक्षित नाही”

मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ल्या नंतर अटक करण्यात आली होती. सदावर्ते यांची १८ दिवसानानंतर आर्थर रोड कारागृहातून सुटका (arther road jail) करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, 1857 पासून जो संघर्ष देशाच्या इतिहासाचा हिस्सा आहे, … Read more

सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या समोर झुकल्याने मुख्यमंत्र्यांना मानेचा त्रास होतोय

मुंबई : भाजप (Bjp) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राष्ट्रवादीचे (Sharad Pawar) शरद पवार यांच्या समोर झुकल्याने मुख्यमंत्र्यांना मानेचा त्रास होतोय, असा खोचक टोला लगावला आहे. नितेश राणे नक्की काय म्हणाले? उद्धव ठाकरेंनी नवं हिंदुत्वाची भाषा करायची विसरावी, … Read more

तुमच्या हातात सत्ता असून तुम्हालाही दिल्ली सांभाळता येत नाही

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर खोचक शब्दात निशाणा साधला आहे. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संकल्प सभेत बोलताना शरद पवार यांनी तुमच्या हातात सत्ता असून तुम्हाला दिल्ली (Delhi) सांभाळता येत नाही, असे बोलत भाजपवर (Bjp) खोचक टीका केली आहे. पवार म्हणाले, मागच्या … Read more

म्हणून रोहित पवारांनी केलं पडळकरांचं स्वागत

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 maharashtra news : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि एकूणच पवार कुटुंबियांवर सातत्याने कडवी टीका करणारे भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्याला कारणंही तसंच होतं. विधिमंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीने कर्जत-जामखेड या मतदारसंघाला भेट … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसची टुकडे टुकडे गँग शरद पवारांनी आवरावी, चंद्रकांत पाटलांचे आवाहन

मुंबई : राष्ट्रवादीचे (Ncp) आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपकडून (Bjp) मात्र या वक्तव्यानंतर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी राष्ट्रवादी व शरद पवार (Sharad Pawar) यांना आवाहन केले असून ते म्हणाले, अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची … Read more

होय, मी खोटं बोललो! पण…, खुद्द शरद पवारांनीच दिलीय कबुली

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सध्या विरोधकांनी टार्गेट करून टीका सुरू केली आहे. एक तर पवार खोटं बोलतात असा त्यांच्यावर आरोप होतो, आता पवार यांच्यामुळंच जातीयवाद पसरला, असाही आरोप केला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथनपर पुस्तकातील एक … Read more

रोहित पवार विरोधकांवर भडकले, म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Maharashtra politics : राज्यातील विरोधी पक्षांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विविध माध्यमातून टीका सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवार यांच्यावर जातीयवाद पसरवित असल्याचा आरोप केला. त्यापाठोपाठ विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही काही उदाहरणं देत या आरोपांना दुजोरा दिला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित … Read more

शिवरायांवरील पुस्तक : जेम्स लेनचा खळबळजनक खुलासा, म्हणाले, पुरंदरेंचा….

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 maharashtra news :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ‘हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ हे पुस्तक लिहिणारे विदेशी लेखक जेम्स लेन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लेन्स यांना शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांनीच माहिती दिल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा सांगितलं … Read more

नवनीत राणा आता भाजपची भाषा बोलू लागल्या, पद टिकवण्यासाठी भूमिका बदलली; रोहित पवार

जालना : राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व भाजपचा (Bjp) वाद चांगलाच पेटत असून या वादात आता मनसेने उडी घेतल्याची दिसत आहे. तसेच मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा पठणावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापले आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या (ethanol project) उद्घाटन सोहळ्याला रोहित पवार (Rohit Pawar) … Read more

शरद पवार यांचे मनसेकडे लक्ष आहे.. आनंद वाटला

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मनसे (MNS) व राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) पक्षांमध्ये मतभेद सुरु आहेत, यातच आता मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना चिमटा काढला आहे. नांदगावकर यांनी मीडियाशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं मनसेकडे लक्ष आहे, याचा आनंद वाटतोय, असा चिमटा काढत त्यांनी … Read more

शरद पवार यांच्या पक्षाचा इतिहास पाहिल्यास जातीयवादी राजकारण हा त्यांचा जुना ट्रॅक रेकॉर्ड; देवेंद्र फडणवीस

मुंबई : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) गोठातून त्यांना प्रतिउत्तर मिळत आहे, मात्र मनसे व राष्ट्रवादीच्या वादात आता भाजपने उडी घेतल्याचे दिसून येत आहे. भाजपाचे (Bjp) नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(BJP Devendra Fadnavis) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) दिनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) … Read more

“आस्तिक म्हणायचे की नास्तिक हे आपल्याला ठरवावं लागेल, शरद पवारांबाबतही तसंच आहे”

पुणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे उत्तर येथील सभेत महाविकास आघाडी मधील नेत्यांवर बॉम्ब टाकत जोरदार टीका केली होती. त्यानंतर महाविकास आघडीमधील नेत्यांनाही राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज ठाकरे यांनी पवार कुटुंबियाला निशाणा बनवल्याचे दिसत होते. त्यातली त्यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खोचक आणि कडव्या शब्दात … Read more

“द्रोणात आमटी जिकडे पडेल तिकडे तो लवंडतो म्हणून हे लवंडे”

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे उत्तर येथे घेतलेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेच्या (NCP) नेत्यांना अधिक टार्गेट केल्याचे दिसत आहे. तसेच महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काही नेत्यांवर देखील सडकून टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या टीकेला महाविकास आघाडीतील नेत्यांनी खरमरीत शब्दात उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) … Read more

“हे काय मला सांगतायत, मी कोणती भूमिका बदलली”

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे उत्तर येथे घेतलेल्या सभेत महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर सडकून टीका केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादीनं मला सांगावं की मी भूमिका बदलतो म्हणून? पवार साहेबांनी सांगावं? हेच … Read more

“मलिक जरा हल्ली गडबड करतो, थोडं लक्ष द्या”

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे उत्तर सभा चांगलीच गाजवली आहे. राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राज ठाकरे यांनी बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावरही खोचक टीका … Read more

पवार साहेब एक मोठ नेतृत्व, हल्ल्यामागे भाजप किंवा फडणवीसांचा हात असल्यास खासदारकीचा राजीनामा देऊ; रणजितसिंह नाईक निंबाळकर

सातारा : राष्ट्रवादीचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील एसटी कर्मचाऱ्यांकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त होत आहे, तसेच या प्रकरणात पोलिसांकडून अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांना ताब्यात घेतले असून त्यांना १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र आता या घटनेवर माढ्याचे भाजपचे (BJP) खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) … Read more

भाजपकडून मनसेचा फक्त वापर, मात्र राज ठाकरेंच्या जवळ जायला भाजप घाबरते; जयंत पाटील

मुंबई : आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसची (Ncp) परिवार ‘संवाद यात्रा’ सुरू होत असून दौर्‍यावर जाण्यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी माध्यमांशी (Media) संवाद साधला आहे. मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची उद्या ठाण्यात सभा होणार असून आज जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांना डिवचल्याचे समजते आहे. ते म्हणाले की, मुंबईमध्ये (Mumbai) मनसेला … Read more

‘सिल्व्हर ओक’ आंदोलनाची पोलिस अधिकाऱ्यांना माहिती होती, पण…

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 maharashtra news  :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावर शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. याची माहिती प्रसार माध्यमांना मिळाली पण पोलिसांना कशी नाही? याची चर्चा सुरू आहे. मात्र, यासंबंधी पोलिसांच्या विभागीय चौकशीत वेगळाच प्रकार समोर आला आहे. या आंदोलनाची पोलिसांना दुपारी बारा वाजताच माहिती मिळाली … Read more