अहमदनगर ब्रेकिंग : राळेगणसिद्धीत मोठा पोलिस बंदोबस्त…

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- टँकर गैरव्यवहार प्रकरणी राळेगणसिद्धीत उपोषणाचा इशारा देण्यात आल्यानंतर प्रशासनाने तेथे जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. मात्र, तरीही दक्षता म्हणून गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी झालेल्या आक्रमक आंदोलच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राळेगणसिद्धीमध्ये जास्तच सावधगिरी बाळगल्याचे दिसून … Read more

“पवार साहेब ही काळाची गरज, पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं”

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्यानंतर अनेक नेत्यांनी निषेध नोंदवला आहे. तर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून भाजपवर आरोप केले जात आहेत. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी शरद पवार यांच्याबाबत एक महत्वपूर्ण विधान केले आहे. पवार साहेब आज मुख्यमंत्री (CM) असते तर चित्र काही वेगळंच … Read more

“पवारांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला, भाजपचे नेते पिसाळलेला कुत्रा चावल्यागत वागतायेत”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्येच (Mahavikas Aghadi) जुंपली असल्याचे दिसत आहे. महाविकास आघडीमधील नेत्यांकडून भाजपवर आरोप केले जात आहेत. तर भाजपच्या काही नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे तर काहींनी या हल्ल्याचे समर्थन केले आहे. भाजप (BJP) नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी शरद … Read more

“नेतृत्व चुकीचं असलं की असं होतं, सैनिकही चुकीच्या दिशेला जातात, संकट आल्यावर घाबरुन जायचं नसतं…”

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक (Silver Oak) या घरावर एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांनी (S.T Staff) हल्ला केला. या नंतर अनेक राजकीय स्तरातून या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. तसेच काही भाजप (BJP) नेत्यांनी या आंदोलनाचे सर्वानी आश्चर्य व्यक्त केले आहे. यानंतर महाराष्ट्रात (Maharashtra) तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. … Read more

एसटी कर्मचाऱ्यांच्या हेतूसंबंधी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 maharashtra news  :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचारी आंदोलकांनी केलेल्या उग्र आंदोलनाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. जसजसा तपास पुढे जाईल, तसे त्यातील काही बारकावे पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला आहे. “या आंदोलकांचा पवारांना … Read more

शरद पवार कायद्याचा मिसयूज करताहेत, हे भ्रष्टाचाराचे कॅन्सर आहेत; जयश्री पाटील आक्रमक

मुंबई : काल शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या आंदोलनानंतर कोर्टाने वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना अटक केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (St Worker Protest) भडकवल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र आज कोर्टाने त्यांचा जमीन अर्ज फेटाळला असून त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मात्र या सर्व प्रकारानंतर सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील … Read more

शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलनाबाबत राज्यपालांकडून प्रतिक्रिया; म्हणाले, या घटनेला कोणीही…

मुंबई : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर काल एसटी कर्मचाऱ्यांचे (ST staff) आक्रमकपणे आंदोलन केले आहे, त्यामुळे या घटनेचा राष्ट्रवादीकडून (Ncp) संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आक्रमक भूमिका घेऊन भाजपवर (Bjp) हल्लाबोल केला आहे, तसेच या घटनेनंतर विविध माध्यमातून प्रतिक्रिया उमटू लागल्या … Read more

“कर्म आहे ना, ते कर्म या जन्मी करतो ते याच जन्मी फेडावे लागते”

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी (MSRTC Protest) हल्ला केला आहे. यानंतर अनेक राजकीय पडसाद उमटत आहेत. भाजपचे नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी या आंदोलनाचे समर्थन करत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. उदयनराजे भोसले म्हणाले, कर्म आहे ना, ते कर्म या जन्मी करतो ते … Read more

ते नक्की एसटी कर्मचारीच होते का? या नेत्याने व्यक्त केली शंका

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 maharashtra news :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनाविषयी राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र यासंबंधी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. ‘पवारांच्या घरासमोर आंदोलन करणारे आंदोलक खरे एसटी कर्मचारी होते का?’ अशी शंका पाटील यांनी उपस्थित केली … Read more

तेव्हा सदावर्ते झोपले होते का? रोहित पवारांचा सवाल

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 maharashtra Politics :- “यापूर्वी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना जेव्हा जेव्हा पगारवाढ मिळाली आहे, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीच मध्यस्थी केली होती. पूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार केवळ ४५० रुपयांनी वाढला. तेव्हा अड. गुणरत्न सदावर्ते झोपले होते का?,” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार … Read more

“मीडियानं शोधून काढलं तर पोलीस विभागाच्या संबंधीत यंत्रणेला का नाही शोधून काढता आलं”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर आंदोलक एस.टी कर्मचाऱ्यांकडून (S.T Staff) हल्ला करण्यात आला आहे. त्यानंतर पोलीस यंत्रणेवर (Police system) प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशातच अजित पवार (Ajit Pawar) यांनीही पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अजित पवार यांनी बोलताना मीडियाला (Media) कळले पण पोलिसांना कळाले नाही अशी … Read more

शरद पवारांच्या घरापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन म्हणजे संशयास्पद; धनंजय मुंडे

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला कुठेतरी ब्रेक लागला असताना आज पुन्हा या आंदोलनाने उसळी घेतली आहे, मात्र हे आंदोलन आता थेट राष्ट्रवादी (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरापर्यंत पोहोचले आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून (ST staff) शरद पवार यांच्या घरावर चप्पल आणि दगडफेकी करण्यात आली, यावरून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

“संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे किंवा शिवसेनेचे नव्हेत ते शरद पवारांचे”

कोल्हापूर : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा संजय राऊत हे शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांचे नसून शरद पवारांचे (Sharad Pawar) असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे शिवसेना पक्षप्रमुख आणि … Read more

आम्हाला तुरुंगात पाठवतील, माझी तयारी आहे, आम्हाला ठार केलं तरी तयार आहे; संजय राऊत

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीकडून (ED) जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राज्याचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. नुकतेच आज मीडियाशी संवाद साधताना आयएनएस विक्रांतच्या निधीच्या घोटाळ्यावरून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि भाजपवर (Bjp) सडकून टीका केली. तसेच शरद पवार (Sharad Pawar) व पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) … Read more

“महाविकास आघाडीतील नेते लुटतात, घोटाळे करतात, किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाही”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीने (ED) जप्त केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल. या भेटीवरून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शरद पवार आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. दरम्यान शरद पवार यांनी … Read more

मी लढणारा माणूस, मला अनेकांचे फोन येऊन गेले, घाबरणार नाही; संजय राऊत

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीकडून (Ed) जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राऊत यांची आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे. राऊत यांचे राज्यसभेत (Rajyasabha) देखील रोषाचे रूप पाहायला मिळाले आहे. दरम्यान राष्ट्रवादी (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. … Read more

Sharad Pawar : पंतप्रधान मोदींच्या भेटीबद्दल अजित पवारांकडून स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादी (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास २५ मिनिटे चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार यांच्या मोदी भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. याबाबत स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, बारा आमदारांचे नियुक्तीसंदर्भात आम्ही … Read more

ईडी कारवाईनंतर संजय राऊत- नितीन गडकरी शरद पवारांच्या घरी स्नेहभोजनास; चर्चाना उधाण

नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) नेते संजय संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. संजय राऊत यांची ईडीने संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. संजय राऊत हे सतत भाजपवर (BJP) टीका करत असतात. त्यामुळे अनेकवेळा भाजप विरुद्ध संजय राऊत अशी खडाजंगी पाहायला मिळत असते. ईडीने महाराष्ट्रात … Read more