२०२४ ला शरद पवार देशाचे पंतप्रधान व्हावेत !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-देशातील एनडीए सरकारच्या विरोधात सक्षमपणे उभे राहण्याचे धाडस व सर्वसमावेशक घटकांचा विकास घडवून आणण्याची क्षमता शरदचंद्रजी पवार यांच्याकडे आहे. २०२४ च्या निवडणुकीत पवार या देशाचे पंतप्रधान म्हणून विराजमान व्हावे, अशी अपेक्षा अामदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या व्हर्चुअल रॅली कार्यक्रमाचे … Read more

शरद पवारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात धिंगाणा

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष था ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवसानिमित्त राज्यात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनीही परळी शहरात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र हा कार्यक्रम संपल्यावर स्टेजवर चांगलाच गोंधळ उडाला. मंत्री धनंजय … Read more

महाराष्ट्राने शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे तर तो दिवस दूर नाही – प्रफुल पटेल

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- ममता बॅनर्जी यांच्यापाठीशी जसे त्यांच्या राज्यातील खासदार उभे राहू शकतात तसे पवारसाहेबांच्या पाठी राज्यातील ४८ खासदार का उभे राहू शकत नाहीत असा प्रश्न उपस्थित करतानाच तसा महाराष्ट्र आजही साहेबांच्या पाठिशी उभा आहे परंतु महाराष्ट्राने शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे तर तो दिवस दूर नाही जे स्वप्न … Read more

महाराष्ट्रात फिरले तर त्यांना समजेल की कोणाचा कालखंड सुरू आहे ..

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- शरद पवारसाहेबांची आठ दशके म्हणजे ही त्यांची तपश्चर्या आहे…त्यांची साधना आहे. हीच तपश्चर्या आणि त्यांची साधना देशाला आणि राज्याला पुढे घेऊन जाणारी आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त … Read more

हिमालयाच्या उंचीच्या ‘सह्याद्री’ला हार्दिक शुभेच्छा -अजित पवार

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- हिमालयाच्या उंचीच्या ‘सह्याद्री’ ला हार्दिक शुभेच्छा अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरणीय खासदार शरद पवार यांचे अभिष्टचिंतन केले. आदरणीय शरद पवारसाहेबांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतिशय उत्कृष्ट असा व्हर्च्युअल रॅलीचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष … Read more

माझे एकाप्रकारचे भाग्य आहे की शरद पवार म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-मी आज ५० – ५५ वर्षे राज्यात काम करतोय. ही संधी जनतेनी मला दिलीय, साथ दिलीय म्हणून इथपर्यंत आल्याची प्रामाणिक कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. जीवनाचं सुत्र स्वीकारलं आहे त्या जीवनाच्या रस्त्यावर जाण्याचं प्रोत्साहन आपल्या मिळत असतं. सार्वजनिक जीवनात काम करत असताना शेवटच्या माणसाच्या जपणुकीचं … Read more

रोहित पवारांची आजोबांना वाढदिवसाची ‘अनोखी’ भेट , वाचा काय केले …

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीदेखील त्यांना खास प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड! आदरणीय पवार साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शतायुषी … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या अश्या शुभेच्छा..

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर कोरोनाच्या नियमांचं पालन करत अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, … Read more

आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान, जे होईल ते पवारांच्या इच्छेनुसार – नवनीत कौर राणा

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत. राजकारणाच्या क्षेत्रात कोणी त्यांचा हातही धरु शकत नाही. जे होईल ते पवारांच्या इच्छेनुसार होईल, अशी प्रतिक्रिया नवनीत कौर राणा यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे यूपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर खासदार नवनीत कौर … Read more

‘योद्धा@८०’ शॉर्टफिल्म स्पर्धेचा अंतिम निकाल जाहिर !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने देशाचे नेते पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त ‘योद्धा@८०’ शॉर्टफिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे येथील आकाश मनोहर फुके यांच्या ‘तेव्हाही आणि आजही’ या शॉर्टफिल्मला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. दरम्यान या स्पर्धेत राज्यभरातून तीनशेहून अधिक संघांनी सहभाग नोंदविला … Read more

शरद पवारांच्या नावाने राज्यात नविन योजना लागू करण्याचा निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-  महाविकास आघाडी सरकारने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमृध्दी योजना राज्य योजना म्हणून राबविणार असल्याचा निर्णय घेतला आहे. १२ डिसेंबरला पवार यांचा वाढदिवस असतो.राज्यमंत्रीमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे … Read more

आम्ही येणार म्हणणारे फडणवीस हे सत्तेकडे आशाळभूतपणे पाहात आहेत !

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-आम्ही येणार, आम्ही येणार म्हणणारे फडणवीस आहेत. ते तसं म्हणतात पण येत नाहीत. त्यामुळे ते आशाळभूतपणे सत्तेकडे पाहात आहेत असं चित्र आम्हाला दिसतं आहे. असा टोला महसूल मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांनी राहुल गांधीवर केलेल्या वक्तव्यावर एक प्रतिक्रिया … Read more

महसुल मंत्री बाळासाहेब थोरातांनी थेट शरद पवारांना दिले प्रत्युत्तर

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये पहिल्या शाब्दीक युद्धाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधींबाबत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले कि,राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि त्यांचं नेतृत्व पक्षानं स्विकारलं आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर काँग्रेस … Read more

देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी ट्रॅक्टर चालवण्याशिवाय काही केले नाही !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-कृषी कायद्यात ज्या बाबी आहेत त्यावर महाराष्ट्रात अगोदरच कायदे झाले आहेत. कृषी कायद्यांच्या अध्यादेशांच्या अंमलबजावणीचे आदेश काढणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. कृषी कायदा हा शेतक-यांच्या फायद्याचे आहेत. ज्यांचे हितसंबंध अडचणीत ते शेतक-यांना दिशाभूल करताहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला केला आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांच्या … Read more

शरद पवारांच्या घरावर मोर्चा काढणार

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात गाजतो आहे. यावर अद्यापही काहीच निर्णय न झाल्याने आता मराठा समाज आक्रमक प्रवित्रा घेण्याच्या मानसिकतेत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न येत्या 2 … Read more

बिहार निवडणुकीत आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही : शरद पवार

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- बिहार निवडणुकीत आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही, निवडणूक मुख्यत्वे नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशी होती. तेजस्वीला संपूर्ण मोकळीक मिळावी म्हणून आम्ही या निवडणुकीसाठी लांब राहिलो. ज्या पद्धतीने तेजस्वीने लढत दिली. यश मिळवले ते आगामी काळात राजकारणातील तरुण पिढीसाठी प्रेरणा ठरणारं आहे. बिहारमध्ये आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही हे … Read more

सरकार चालवण्याचा ठेका उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे दिला आहे !

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- सांगलीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यपाल काय बोलले हे माहीत नाही. पण हे खरं आहे, की उद्धव ठाकरे यांना भेटून काही उपयोग नाही, शरद पवारचं राज्य चालवत आहेत असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. उद्धव ठाकरे हे घराच्या बाहेर पडत … Read more

साताऱ्यात झालेल्या शरद पवार यांच्या ऐतिहासिक सभेला एक वर्ष पूर्ण

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-  मागील वर्षी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा पोट निवडणुकीमध्ये झालेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अनोखे रुप सातारकरांसह अख्ख्या महाराष्ट्राला पाहायला मिळाले. भर पावसात शरद पवारांनी घेतलेली सभा ही ऐतिहासिक सभा ठरली आणि सर्व राजकीय समीकरणे बदलली. आज याच सभेला वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त राष्ट्रवादीच्या नेते … Read more