कोरोना लसीबाबत अखेर शरद पवारांनीच केला खुलासा..

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  सध्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली. गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांनी सीरम इन्स्टिट्यूटला दिलेली ही दुसरी भेट आहे. दरम्यान अनेकांनी शरद पवारांवर कोरोनाची लस घेतल्याची चर्चा सुरू होती. शरद पवार बिनधास्त फिरतात यावरुन त्यांनी लस घेतल्याची चर्चा … Read more

त्या कामासंदर्भात आ.जगतापांनी घेतली शरद पवारांची भेट

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या नगर शहरातून जाणार्‍या रस्त्याचा प्रस्ताव मान्य करून रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी आता ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांना साकडे घातले आहे. पूर्वीच्या नॅशनल हायवे 222 क्रमांकाचा असलेला व सध्या तो 61 क्रमांक असलेल्यामध्ये या रस्त्याचा समावेश आहे. नेप्ती … Read more

मटण दिल्यावर रुग्ण घरी कशाला जाईल ? असा प्रश्न विचारात शरद पवार आमदार लंकेना म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- खारे कर्जुने लष्करी सराव क्षेत्राच्या (के. के. रेंज) प्रश्नावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या समवेत खासदार पवार यांची गुरुवारी सकाळी १० वाजता बैठक होणार आहे. या बैठकीस आमदार नीलेश लंके यांच्यासह राहुरी व नगर तालुक्याचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेण्यासंदर्भात आमदार नीलेश लंके यांनी खासदार … Read more

के.के.रेंज संदर्भात राष्ट्रवादीचे ‘हे’ नेते संरक्षणमंत्र्यांची भेट घेणार

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील के.के.रेंज हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. गावकऱ्यांपासून ते राजकीय मंडळींपर्यंत सर्वानी याविषयामध्ये हात घातला आहे. दरम्यान नगर जिल्हयातील पारनेर, नगर व राहुुरी तालुक्यातील जमीनी यापूर्वीच के के रेंज साठी लष्कराने ताब्यात घेतलेल्या आहेत. मुळा तसेच काळू धरण, कृषी विदयापिठासाठी करण्यात आलेल्या जमिनीच्या अधिग्रहनामुळे शेतकरी विस्थापीत … Read more

‘शिवसेनेचे हिंदुत्व कुठे गेले? मुख्यमंत्री हे शरद पवारांना सोडून कुणालाच भेटत नाहीत’

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांना सोडून कुणालाही भेटायला वेळ देत नाहीत. महाराष्ट्रात साधू संतांचे , मंदिरासंदर्भात अनेक प्रश्न आहेत पण ते सोडवायला त्यांना वेळ नाही. शिवसेना हिंदुत्ववादी होती. आता शिवसेनेचे हिंदुत्व कुठे दिसत आहे? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आचार्य तुषार भोसले यांनी … Read more

शरद पवार म्हणाले पारनेरमध्ये नगरसेवक फोडल्याचा मुद्दा….

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  सध्या राज्यात पारनेर मधील नगरसेवकांचा शिवसेनेतून राष्टवादी कॉंग्रेस मध्ये केलेला प्रवेश चांगलाच गाजत आहे, याबबत शरद पवार यांनी आपले मत मांडले आहे. पारनेर हा फार लहान प्रश्न आहे. तो काही राज्यस्तरावर परिणाम करणार प्रश्न नाही, असं विधान शरद पवार यांनी पुण्यात केले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव … Read more

शरद पवारांच्या भेटीनंतर राऊत म्हणतात, राजकारणात लवकरच खळबळ उडणार

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :मध्यंतरी झालेले काँग्रेस व शिवसेनेचे वाद, तसेच राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीवेळी झालेली काँग्रेसची धुसफूस आणि आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 10 पोलीस उपायुक्तांच्या केलेल्या अंतर्गत बदल्यांना राज्य शासनाने रविवारी दिलेली स्थगिती यामुळे या सरकारमध्ये धुसफूस सुरु असल्याचे चीत्र निर्माण झाले आहे. आणि आता पारनेरमध्ये शिवसेनेचे पाच नगरसेवक … Read more

शरद पवार यांच्यावर टीका माझ्या मनाला दुःख देणारी – मधुकरराव पिचड

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :  आ. गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका माझ्या मनाला दुःख देणारी आहे. सवंगप्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही आता फॅशन झाली आहे. पवार हे एक देशव्यापी नेतृत्व असून, त्यांच्यावरची टीका ही दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री तथा भाजपचे नेते मधुकरराव पिचड यांनी … Read more

‘एवढी’ आहे शरद पवारांची संपत्ती, सहा वर्षांत झाली इतकी ‘वाढ’ आणि ‘इतक्या’ रुपयांचे कर्ज …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी महाराष्ट्रातून माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी जोडलेल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीचाही उल्लेख केला आहे.यावरून पवारांच्या संपत्तीत झालेली वाढ दिसून आली. शरद पवार  यांची संपत्ती गेल्या सहा वर्षांत ६० लाखांनी वाढल्याचं दिसतं, त्यांनी दाखल केलेल्या संपत्ती विवरण पत्रानुसार शरद पवार यांची … Read more

निलेश लंके महाराष्ट्रात एक नवीन इतिहास तयार करतील… शरद पवारांकडून आ.लंकेंचे कौतुक !

पारनेर – के.के. रेंज प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी तब्बल पाचशे पारनेरकरांना दिल्लीत नेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहा जनपथ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून साकडे घातले. केंद्र सरकारला यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडू असे आश्‍वासन यावेळी पवार यांनी दिले. पारनेर नगर तालुक्‍यातील पाण्याचा प्रश्‍न गंभीर असून येत्या काही दिवसात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या पहिलवानास शरद पवारांनी केली तब्बल १२ लाखांची मदत !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला, पुण्यातील बालेवाडीत पार पडलेल्या ६३व्या कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेवर ३-२ने विजय मिळवत हा किताब पटकावला. हर्षवर्धन तसा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेच्या कोंभाळणे येथील गावचा रहिवासी मात्र त्याने नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत हे यश संपादित केले. 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती … Read more

अहमदनगर जिल्हा विभाजनाचा प्रश्न शरद पवारच सोडवू शकतात !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी आम्ही अनेकांचे उंबरे झिजवले, पण यश आले नाही. आता २६ जानेवारीपर्यंत श्रीरामपूर जिल्हा झाला नाही, तर हुतात्मा होण्याची माझी तयारी आहे, असे श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी सांगितले. लांडगे म्हणाले, श्रीरामपूर जिल्हा व्हावा म्हणून मागील अनेक वर्षांपासून कृती समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली … Read more

या कारणामुळे प्राजक्त तनपुरे झाले मंत्री खुद्द शरद पवारांनीच दिले स्पष्टीकरण !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- मंत्रिमंडळ विस्तारात नगर जिल्ह्याचा विचार वेगळ्या पद्धतीने केला आहे. जिल्ह्यातील ज्या मतदारसंघाला अद्याप संधी मिळाली नाही याचा अभ्यास केला असता राहुरी मोकळे दिसले, म्हणुन राहुरीला संधी दिली. जिल्ह्यात नवी पिढी पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रिमंडळात राज्यमंत्री कमी असल्याने त्यांना कामही खूप देणार असून किमान पाच ते सहा … Read more

जाणून घ्या महाविकास आघाडीबाबत शरद पवार अहमदनगर मध्ये काय म्हणाले ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आता इतर राज्यातून सुद्धा या पॅटर्नबाबत विचारणा केली जात आहे. आज थेट सांगता येणार नाही पण हा प्रयोग निश्‍चितपणे पुढे जाऊ शकतो, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच मंत्रिपदासाठी कोणीही नाराज नाही, असेही पवार म्हणाले. हे वाचा :- स्मार्टफोन … Read more

सुपा एमआयडीसी समस्या शरद पवारांपर्यंत

पारनेर : तालुक्यातील सुपा (म्हसणे फाटा) एमआयडीसीतील कंपनी व्यवस्थापनाला येणाऱ्या अडचणींसंदर्भात दि.१४ रोजी पारनेर पंचायत समितीचे सभापती दीपक पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट सविस्तर चर्चा केली. या वेळी सभापतींसमवेत सरपंच संतोष काटे उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ५ वर्षांत सुप्याजवळील न्यू फेज म्हसणे फाटा एमआयडीसीसाठी बाबुर्डी, वाघुंडे , पळवे, … Read more

शरद पवारांच्या वाढदिवशी नातू रोहित पवारांची फेसबुकवर भावनिक पोस्ट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अनेक स्तरातून त्यांना शुभेच्छा येत आहे. नातू आमदार रोहित पवार यांनी ही आजोबांना सुभेच्छा देत फेसबुक वर भावनिक पोस्ट केली आहे. रोहित पवार म्हणतात…. अगदी सुरवातीच्या काळात म्हणजे शारदाबाईंच्या काळात घरात शेतकरी कामगार पक्षाच वातावरण. शेतकरी कामगार पक्ष म्हणल्यानंतर साहजिक घरातलं वातावरण हे … Read more

Birthday Special शरद पवार : देशाच्या राजकारणातला वाघ

महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातला बाप माणूस म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातंय.कामातील एकाग्रता ,सखोल नियोजन , शिस्तबद्ध दैनंदिनी ,शांतपणा ,संघटन कौशल्य, दुरदृष्टी,विरोधकांचे आरोप प्रत्यारोप पचवण्याची वृत्ती या गुणांच्या समूच्च याचे नाव म्हणजेच शरदचंद्र गोविंदराव पवार. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे १२ डिसेंबर १९४० मध्ये जन्म झाला. वडील गोविंदराव हे सहकारी चळवळीत कार्यकर्ते होते … Read more

आमदार रोहित पवारांची मंत्रिमंडळात वर्णी लावा

जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ हा नगर जिल्ह्यातील सर्वात मागास व दुष्काळी मतदारसंघ आहे. या वेळी खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच मतदारसंघाला विकासात्मक दृष्टिकोन असणारे तरुण व कार्यक्षम नेतृत्व रोहित पवार यांच्या रूपाने लाभले आहे.  मतदारसंघाच्या विकासासाठी मंत्रिमंडळात वर्णी लावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी केली. फक्त सत्ता असून उपयोग नाही, तर दृष्टिकोन विकासात्मक … Read more