8 हजार महिना पगारावर नोकरी करणारा ‘हा’ व्यक्ती आहे अब्जावधींचा मालक! वाचा त्यांचा जीवनप्रवास
बरेच व्यक्तींची इच्छा खूप काहीतरी भव्य दिव्य आणि मोठे करण्याचे असते. परंतु बऱ्याचदा आर्थिक परिस्थिती किंवा इतर बाबींमुळे ते शक्य होत नाही व नाईलाजाने त्यांना आवडत नसताना एखाद्या ठिकाणी काम करावे लागते. परंतु असे व्यक्ती काम तर करतात परंतु त्यांच्या डोक्यात त्यांचे जे काही ध्येय असते त्याबद्दलचे विचार सतत चालू असतात. विचारच नाही तर त्या … Read more