2024 मध्ये ज्या शेअर्सने मालामाल बनवल त्याच शेअर्सने 2025 मध्ये बुडवलं ! ‘या’ 3 शेअर्समध्ये झाली 60 टक्क्यांपर्यंत घसरण

Share Market News

Share Market News : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. खरंतर गेल्यावर्षी अर्थातच 2024 मध्ये स्टॉक मार्केट मधील काही स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमवून दिला. मात्र 2025 मध्ये हे स्टॉक गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरले आहेत. नक्कीच आता तुम्हाला 2024 मध्ये शो टॉपर ठरलेल्या आणि 2025 मध्ये पूर्णपणे … Read more

गुंतवणूकदारांना कमाईचे मोठी संधी ! शेअर मार्केट मधील ‘ही’ कंपनी एकाच वेळी देणार डबल गिफ्ट, बोनस शेअर्स अन स्टॉक स्प्लिटची घोषणा

Share Market News

Share Market News : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी बोनस शेअर्स, Dividend तसेच स्टॉक स्प्लिट करणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अधिक खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेअर मार्केटमधील कंपनीने एकाच वेळी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे आणि यामुळे गेल्या एका वर्षभरापासून दबावात असणारे … Read more

कामाची बातमी ! ‘हे’ 5 शेअर्स गुंतवणूकदारांना देणार 50% पर्यंत रिटर्न, बारा महिन्यांमध्ये कोणते स्टॉक बनवणार मालामाल?

Stock To Buy

Stock To Buy : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून येत आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शेअर मार्केट मधील चढ-उतार गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय असतानाच आता एका टॉप ब्रोकरेजने पुढील बारा महिन्यांच्या काळात काही शेअर्स गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांपर्यंत रिटर्न देऊ … Read more

महत्त्वाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता येते का ? शासनाचे नियम सांगतात की….

Government Employee News

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी खास ठरणार आहे. तुम्ही पण शासकीय सेवेत कार्यरत असाल तर आजची ही बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी. खरे तर अलीकडे प्रत्येक जण गुंतवणुकीला महत्त्व देत आहे. बँकांच्या एफडी योजनांमध्ये तसेच पोस्टाच्या बचत योजनांमध्ये अनेक जण गुंतवणूक करतात. सुरक्षित गुंतवणुकी सोबतच अनेक जण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड … Read more

मार्केट कितीही पडू द्या, ‘हे’ स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल ! तज्ञांनी सुचवलेले Top 5 स्टॉक

Share Market

Share Market : गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरू आहे. कधी मार्केट वर जाते तर कधी खाली येते. खरे तर शेअर मार्केटचा स्वभाव आहे तसाच. पण शेअर मार्केट मधील ही चढ उतार गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी आहे. दरम्यान अशा या परिस्थितीमध्ये ज्या कंपन्यांचे फंडामेंटल मजबूत असतात त्या कंपन्यांचे स्टॉक खरेदी करायला हवेत असा … Read more

‘या’ स्टॉकने 5 वर्षात बनवलं करोडपती! 1 लाखाची गुंतवणूक बनली 1 कोटीची !

Multibagger Stock

Multibagger Stock : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. एक जानेवारी 2024 पासून ते आत्तापर्यंत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये मोठी घसरण झाली असून यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र असे असले तरी भारतीय शेअर बाजारात लिस्टेड असणाऱ्या काही स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या … Read more

Share Market मध्ये मोठा गोंधळ, पण ‘या’ 3 कंपनीचे स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत, टॉप ब्रोकरेज बुलिश

Stock To Buy

Stock To Buy : सध्या भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. शेअर बाजारात अक्षरशः गोंधळाची परिस्थिती असून या गोंधळाच्या स्थितीत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. खरंतर, अनेकजण लॉंग टर्म गुंतवणुकीसाठी उत्सुक असतात. पण, सध्या शेअर बाजारात एवढा मोठा गोंधळ सुरु आहे की कोणत्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी हेच … Read more

Share Market 19 Feb : उद्या मार्केटमध्ये काय होणार ? पहा 9 महत्वाचे शेअर्स ! जे बदलू शकतात मार्केटची चाल

Share Market

Share Market News : मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर आलेल्या महत्त्वाच्या आर्थिक आणि व्यावसायिक घडामोडींचा परिणाम बुधवारी सकाळी काही प्रमुख स्टॉक्सवर दिसून येण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सना त्यांच्या निर्णयांमध्ये दिशा मिळू शकते. चला पाहूया कोणते स्टॉक्स चर्चेत राहतील आणि त्यांच्यावर कोणते घटक प्रभाव टाकू शकतात. RVNL (Rail Vikas Nigam Ltd) RVNL चे शेअर्स … Read more

Tata समुहाच्या ‘या’ कंपनीचा स्टॉक 2025 मध्ये आतापर्यंत 30 टक्क्यांनी घसरला ! राधाकिशन दमानी यांच्या पोर्टफोलिओत पण आहे हा स्टॉक

Tata Group Stock

Tata Group Stock : भारतीय शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात बुडाले आहेत. शेअर बाजारातील या घसरणीचा फटका टाटा समूहाची कंपनी ट्रेंटला सुद्धा बसला आहे. या कंपनीच्या स्टॉकमध्ये देखील आता … Read more

Share Market मधील गुंतवणूकदार बनलेत मालामाल, ‘हा’ 11.60 रुपयांचा स्टॉक 1280 रुपयांवर ! एका लाखाचे बनलेत 1.10 कोटी

Multibagger Stock

Multibagger Stock : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. मात्र या चढउताराच्या काळातही काही स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या एका कंपनीच्या पेनिस स्टॉक नाही गेल्या पाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे एक लाख रुपये 1.10 कोटी रुपये बनवलेत. खरेतर, भारतीय शेअर बाजारात लिस्टेड असणारे पेनी स्टॉक्स … Read more

Multibagger Stock | मंदीच्या काळातही सिगरेट बनवणाऱ्या ‘या’ कंपनीचा स्टॉक गुंतवणूकदारांना बनवतोय श्रीमंत ! 2 दिवसात स्टॉकच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्यात

Multibagger Stock

Multibagger Stock : शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून येत असली, तरी काही कंपन्यांचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत. खरे तर सध्या शेअर बाजारात लिस्टेड असणाऱ्या कंपन्यांकडून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. तसेच काही कंपन्या बोनस शेअरची आणि डिव्हीडेंड देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत. यामुळे शेअर बाजारात काही स्टॉक फोकस मध्ये आले … Read more

‘हे’ 10 स्टॉक्स गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल ! तज्ज्ञांनी दिली Buy रेटिंग

Stock To Buy

Stock To Buy : अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला, सहा दिवसांपूर्वी अर्थमंत्री महोदयांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पाच्या भाषणानंतर, अनेक ब्रोकरेज कंपन्या मिड आणि स्मॉल-कॅपच्या स्टॉकला पसंती दाखवत आहेत अन अशा स्टॉक मध्ये गुंतवणूकदारांना पैसे लावण्याची शिफारस करीत आहेत. ब्रोकरेज फर्मच्या मते, सरकारने आर्थिक पुनरुज्जीवन आणि वाढीव वापरावर लक्ष केंद्रित … Read more

Share Market च्या गुंतवणूकदारांसाठी गुड न्युज ! ‘या’ कंपनीकडून 1:3 बोनस शेअर जाहीर, रेकॉर्ड डेट पहा….

Bonus Share 2025

Bonus Share 2025 : गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांनी आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे काही कंपन्यांनी बोनस शेअर देण्याची देखील घोषणा केली आहे. यामुळे सध्या शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये काही स्टॉक्स संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अशातच आता शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या RedTape Ltd. या कंपनीने देखील आपल्या … Read more

Share Market : गुंतवणूकदारांची चांदी ! ‘हा’ 2 रुपयांपेक्षा कमी किमतीचा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी ठरला वरदान, 5 वर्षात मिळाला 847 टक्क्यांचा परतावा

Share Market

शेअर मार्केट नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तेजीत आले, यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नववर्षाच्या अगदी सुरुवातीलाच उत्साहाचे वातावरण आहे. 1 जानेवारी 2025 रोजी दिवसभरातील घडामोडीनंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थातच बीएसई सेन्सेक्स 368.40 अंकांनी वाढून 78,507.41 वर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी 98.10 अंकांनी वाढून 23,742.90 अंकांवर पोहोचला होता. दरम्यान, काल एक पेनी स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतानाच … Read more

Stock Market : आज शेअर बाजार पुन्हा कोसळला, गुंतवणूकदारांची निराशा, ‘हे’ 10 शेअर्स सर्वाधिक घसरले!

Stock Market

Stock Market : शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि ती 900 हून अधिक अंकांनी घसरली. गुरुवारी बाजाराने जोरदार सुरुवात केली, मात्र काही मिनिटांतच त्याचा वेग पुन्हा मंदावला आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 80,000 च्या खाली गेला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुरुवातीच्या वाढीनंतर 24,300 च्या खाली घसरला. बुधवारी शेवटच्या व्यवहाराच्या … Read more

Multibagger Stocks : एक रुपयाचा ‘हा’ शेअर खरेदीसाठी गर्दी, गेल्या काही दिवसांपासून सतत अप्पर सर्किटवर…

Multibagger Stocks

Multibagger Stocks : भारतीय शेअर बाजार दररोज नवीन विक्रम करत आहे. आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी गुरुवारी सेन्सेक्स 80 हजार अंकांच्या पुढे व्यवहार करताना दिसला तर निफ्टीनेही मोठी उसळी घेतली. या वातावरणात काही पेनी शेअर्सही रॉकेटसारखे वर येताना दिसत आहेत. असाच एक पेनी शेअर म्हणजे सन रिटेल लिमिटेड. गुरुवारी हा शेअर 10 टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर लागला … Read more

Share Market : शेअर बाजार पुन्हा रुळावर, सेन्सेक्स-निफ्टीने गाठला नवा उच्चांक…

Share Market

Share Market : सोमवारी, 10 जून रोजी, शेअर बाजार मोठ्या तेजीने उघडला. सोमवारी सेन्सेक्सने मोठा उच्चांक गाठला, तसेच निफ्टीमध्येही वाढ पाहायला मिळाली. मागील काही दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली. सकाळी 09:19 वाजता सेन्सेक्सने प्रथमच 77,000 चा टप्पा पार करत नवीन विक्रमी उच्चांक गाठला. निफ्टीही 23,400 अंकांनी उघडला. बँक निफ्टीही पहिल्यांदा 50,150 … Read more

Multibagger Penny Stocks: ‘या’ शेअर्सने बाजारात केली धमाल! गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे महिनाभरात झाले 2 लाख, वाचा या शेअर्सची माहिती

Multibagger Penny Stocks

Multibagger Penny Stocks:- सध्या शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर चढउतार पाहायला मिळत असून जर आपण काल 31 मे चा विचार केला तर काल बाजारामध्ये काहीशी तेजी पाहायला मिळाली होती. काल साधारणपणे सेन्सेक्स 560 हून अधिक अंकाच्या वाढीसह 74440 चे पातळीवर व्यवहार करत होता तर निफ्टी देखील 140 अंकांनी वाढून 22 हजार 630 च्या पातळीवर व्यवहार करत … Read more