Share Market : गुंतवणूकदार झाले मालामाल ! रॉकेटच्या वेगाने धावत आहे महिंद्राच्या ‘या’ कंपनीचा शेअर्स ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Share Market : मंगळवारी शेअर बाजारात (Stock Market) जोरदार तेजी आली आणि सेन्सेक्स (Sensex) 1276.66 अंकांनी किंवा 2.25 टक्क्यांनी वाढून 58,065.47 वर बंद झाला. दरम्यान, महिंद्रा फायनान्सच्या (Mahindra Finance) शेअर्सने त्यांच्या गुंतवणूकदारांना भरपूर नफा मिळवून दिला. मजबूत तेजीसह, कंपनीचा शेअर दिवसभराच्या व्यवहारानंतर 11 टक्क्यांहून अधिक उसळीसह बंद झाला. कंपनीचे शेअर्स 11.43% वाढले आनंद महिंद्रा (Anand … Read more