Share Market Crash : शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण, निफ्टीने २९ वर्षांचा विक्रम मोडला!
भारतीय शेअर बाजारात आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. २८ फेब्रुवारी रोजी बाजार उघडताच मोठी घसरण झाली आणि संपूर्ण गुंतवणूकदार समुदायाला धक्का बसला. सेन्सेक्स तब्बल १००० अंकांनी घसरून ७३,६०२.७९ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी-५० ३१६ अंकांनी किंवा १.४% टक्क्यांनी घसरून २२,२२८.८० च्या पातळीवर पोहोचला. बाजाराची स्थिती इतकी तीव्र होती की अवघ्या अर्ध्या तासातच BSE वर सूचीबद्ध … Read more