Share Market : जोरदार सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान…

Share Market

Share Market : आज सुरुवातील शेअर बाजार सकारात्मक नोटवर व्यवहार करताना दिसला. मात्र, नंतर हळू-हळू अस्थिर ट्रेंडचा सामना करत खाली जात राहिला. बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 123.82 अंकांनी वाढून 74,019.36 अंकांवर पोहोचला. NSE निफ्टी 56.35 अंकांच्या वाढीसह 22,499.05 अंकांवर राहिला. दोन्ही निर्देशांकांनी उशिरापर्यंत अस्थिरता पाहिली आणि किरकोळ वाढीसह व्यवहार केले. सेन्सेक्समध्ये सूचीबद्ध कंपन्यांमध्ये हिंदुस्तान … Read more

Share Market : गेल्या आठ दिवसांपासून अपर सर्किटवर आहे ‘हा’ शेअर, गुंतवणुकदार मालामाल

Share Market

Share Market : मद्य उत्पादक कंपनी पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​शेअर्स गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढताना दिसत आहे. हा स्टॉक सलग आठ ट्रेडिंग दिवस अप्पर सर्किटवर राहिला. बुधवारी, आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, शेअर 5 टक्केने वाढून 549 रुपयांवर पोहोचला. हा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. 19 मे 2023 रोजी शेअरची किंमत 45.20 रुपयांव होती. पिकाडिली … Read more

Share Market News : हे 3 शेअर्स गुंतवणूकदारांना देतील बक्कळ पैसे ! तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला, पहा सविस्तर

Share Market News

Share Market News : शेअर मार्केटमध्ये सध्या चांगलाच चढ उतार पाहायला मिळत आहे. शेअर मार्केटमध्ये अनेकजण मोठी गुंतवणूक करत असतात तर काही जण छोटी गुंतवणूक करतात. तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये बक्कळ पैसे कमवायचे असतील तर तज्ज्ञांनी काही शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या आठवड्यात इक्विनॉक्स रिसर्चचे पंकज रंदर यांनी काही निवडक शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला … Read more

शेअर असावा तर असा ! 1 वर्षा 5 लाखांचे झाले 16 लाख….

share market marathi :- गेल्या 1 वर्षात, शेअर बाजाराच्या तेजीमुळे अनेक समभागांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले. यापैकी एक ग्रॅनाइट किचन सिंक उत्पादक ऍक्रिसिल लिमिटेडचा स्टॉक आहे. गेल्या 1 वर्षात या शेअरमध्ये 225 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. या तेजीमुळे अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांचे 5 लाख रुपये 16 लाखांच्या वर गेले आहेत. वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत … Read more