Share Market: गुंतवणूकदार झाले मालामाल ! ‘त्या’ प्रकरणात सेन्सेक्स-निफ्टीने पुन्हा केला विक्रम ; वाचा सविस्तर
Share Market: भारतीय शेअर्स बाजारात आज बीएसईचा सेन्सेक्स शेवटच्या तासात 248 अंकांनी वधारून सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. व्यापार्यांच्या मते याचे अनेक कारण आहे मात्र मुख्य एक कारण म्हणजे आज जागतिक बाजारातील मजबूत ट्रेंडमध्ये बँकिंग आणि ऊर्जा शेअर्समध्ये झालेली खरेदी तसेच रुपयाची मजबूती, देशांतर्गत चलनवाढीच्या आकडेवारीत सुधारणा आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी. आज सेन्सेक्स 248.84 अंकांनी म्हणजेच … Read more