Share Market Tips : दिवाळीत ‘ह्या’ पाच शेअर्सवर लावा पैसे ! वर्षभरात करू शकतात तुम्हाला श्रीमंत
Share Market Portfolio :- शेअर बाजारामध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार कायम उत्तम कमाई करून देऊ शकतील अशा स्टॉकच्या शोधात असतात. कुठल्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याआधी संबंधित कंपनीची संपूर्ण हिस्ट्री चेक केली जाते व तरच गुंतवणूकदार अशा स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात. कारण चांगला परतावा मिळावा ही अपेक्षा गुंतवणूकदारांची असते. सध्या दिवाळी सारखा महत्त्वाचा सण असल्यामुळे अनेक … Read more