Share Market : हे 5 शेअर्स 37% रिटर्न देण्याच्या तयारीत! तुमच्याकडे आहेत का ?
अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Share market :- काही दिवसांपासून भारतीय शेअर मार्केटमध्ये आर्थिक पडझड सुरू आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्या मधील सुरू असलेले युद्ध! रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. दरम्यान युद्धाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाल्यामुळे गुंतवणुकदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान गतवर्षी प्राथमिक … Read more