Ration Card : घरी बसून बनवा नवीन रेशन कार्ड ! 11 राज्यांतील सरकारने सुरु केली ही नवी सुविधा…

ration-card_20180694815

Ration Card : सर्वसामान्यांसाठी सरकारने (Goverment) एक मोठा दिलासा दिला आहे. ज्या नागरिकांकडे अजूनही रेशन कार्ड नाही त्यांच्यासाठी सरकारने नवी योजना आणली आहे. ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड नाही त्यांना घर बसल्या रेशन कार्ड बनवण्याची सुविधा सरकार सुरु करणार आहे.  या सुविधेचा फायदा घेऊन सर्वसामान्यांना रेशनकार्ड (New Ration Card) काढण्यासाठी या कार्यालयातून त्या कार्यालयात धाव घ्यावी … Read more