भरधाव कारची दुचाकीला धडक ; चुलत्याचा मृत्यू तर पुतण्या गंभीर जखमी नगर – पुणे महामार्गावरील घटना…

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- भरधाव वेगात असलेल्या कारने दुचाकीस पाठिमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात चुलत्याचा मृत्यू तर पुतण्याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पारनेर तालुक्यातील सुपा येथे नगर – पुणे महामार्गावर हॉटेल मातोश्रीच्या अलीकडील वळणावर झाला. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शशिकांत गवळी व त्यांचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगर-पुणे महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- नगर-पुणे महामार्गावर सुपा येथे चारचाकीने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एक व्यक्ती जागीच ठार झाली तर एक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत सुपा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी शहाजापुर (ता.पारनेर) येथील शशिकांत गवळी व त्यांचा पुतण्या गणेश गवळी हे दुचाकीवरुन सुप्याच्या दिशेने येत असतांना पाठीमागून पुण्याकडून नगरच्या दिशेने … Read more