शिंदे सरकार शेतकऱ्यांना देणार गिफ्ट ! कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचीं 791 कोटींची कर्जमाफी होणार ; हिवाळी अधिवेशनात निर्णयाची शक्यता
Shetkari Karjmafi Yojana : येत्या काही दिवसात उपराजधानी नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरवात होणार आहे. 19 डिसेंबरला सुरु होणाऱ्या या अधिवेशनाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. शेतकरी बांधवांचे देखील अधिवेशनाकडे लक्ष लागून आहे. या येत्या अधिवेशनात पुरवणी मागणी द्वारे 2017 आणि 2019 मध्ये कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणे हेतू 791.19 कोटी रुपयांची मागणी … Read more