Shinde Group MLA : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची डोकेदुखी वाढली, आमदार नाराज; राजकीय भूकंप होण्याची शक्यता !
Shinde Group MLA : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील काही आमदारांनी बंडखोरी करत शिवसेनेतून काढता पाय घेतला. त्यानंतर भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र आता काही महिन्यातच शिंदे गटातील आमदारांची नाराजी चव्हाट्यावर येताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जाणारे आमदार सुहास कांदे नाराज आहेत का? अशी चर्चा आता होऊ लागली … Read more