सोशल मीडियावरून साई भक्तांची फसवणूक केली मात्र आता…?
Ahmednagar News: साईभक्तांची फसवणूक करणाऱ्या विविध संस्था व वेबसाईट्स तसेच सामाजिक माध्यमांवरील व्यक्तींविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संस्थानने पोलिसांना यादीच दिली आहे. साईबाबा संस्थान हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून ते नोंदणीकृत आहे. साई दर्शनासाठी देश- विदेशातून मोठ्या प्रमाणावर साईभक्त येत असतात. साईंची ख्याती जगभर असल्याने कोट्यवधी साईभक्त संस्थानची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून … Read more