अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकावर हल्ला करणारे दोघे जेरबंद !

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात भाजपचे नगरसेवक सतीश सोनवणे व त्यांच्या भावावर त्याच्या कार्यालयात पूर्ववैमनस्यातून हल्ला करून दरोडा टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेनेतील दोघे आरोपी शिर्डीत जेरबंद करण्यात आले. पोलीस आयुक्त दीपक पांडे, उपायुक्त संजय बारकुंड, पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा … Read more

कामगारांचे पगार देता येत नसतील तर राजीनामे द्या !

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-स्वछता विभागातील कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे पगार थकविल्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना नगरपंचायत कार्यालयात जाऊन शिर्डी महाविकास आघाडीच्या वतीने विचारणा करण्यात आली. कामगारांचे थकीत पगार देता येत नसतील तर सत्ताधाऱ्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.याप्रसंगी शिवसेना नेते कमलाकर कोते, राष्ट्रवादी … Read more

दिलासादायक ! शिर्डीतील ऑक्सिजन प्रकल्प लवकरच सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे दररोज नागरिकांचे जीव जात आहे. नागरिकांना पुरेश्या वैद्यकीय सेवा मिळण्यास अडचण येत आहे. ऑक्सिजन, बेड, इंजेक्शन यासारख्या गोष्टी उपल्बध होत नसल्याने नागरिकांचा बळी जातो आहे. यातच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. साईसंस्थानचा ऑक्सिजन … Read more

विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी शिर्डीमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- शिर्डीमध्ये एका विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याघटनेत सविता सोमनाथ गायकवाड हिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी महिलेच्या पती सोमनाथ मल्हारी गायकवाड (वय ४२, रा. आंबी, ता. राहुरी सध्या रा. नादुर्खी) याने शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद … Read more

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आपलाच बेजबाबदारपणा कारणीभूत : मुश्रीफ

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- कोरोनाच्या काळात ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असून जिल्ह्यात नगर, संगमनेर आणि श्रीरामपूर येथे ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली जाणार आहे. श्रीरामपूर येथे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे. शिर्डी येथे लवकरच २ हजार बेडचे जम्बो कोविड रुग्णालय सुरू होणार आहे. यात २०० बेड, व्हेंटीलेटर … Read more

शिर्डी संस्थानने कोरोनाला रोखण्यासाठी मदत करावी

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-आदिवासींबहूल अकोले तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांवर वेळेत व योग्य उपचार करण्याबाबत आर्थिक मदत व वैद्यकीय तरतूद कमी पडत आहे. अशा परिस्थितीत शिर्डी संस्थान तटस्थ कसे काय राहू शकते. शिर्डी संस्थानने यात लक्ष घालून राज्यात व अकोले तालुक्याला कोविड परिस्थितीतून मार्ग काढण्याबाबत आर्थिक व आवश्यक मदत करावी, असे आवाहन काँग्रेसचे … Read more

दहा दिवसात पोलिसांनी वसूल केले दीड लाख

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची संक्रात सुरूच आहे. यातच शिर्डी पोलिसांनी गेल्या दहा दिवसात केलेल्या कठोर कारवाईने जवळपास दीड लाख रुपये दंड आकारण्यात करण्यात आला आहे, अशी माहिती माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांनी दिली. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या वेगाने फोफावत आहे. यामुळे राज्य शासनाने अनेक कठोर निर्बंध … Read more

ऑक्सिजनचा तुटवडा; रुग्णालयांनी पेशंट अ‍ॅडमीट करून घेणे थांबवले

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. यातच जिल्ह्यातील उत्तरेकिडल भागामध्ये याचा कहर जरा जास्तच आढळून येत आहे. कोरोनाची मोठी वाढ सध्याच्या स्थितीला राहता तालुक्यात आढळून येत आहे. यातच राहता तालुक्यावर मोठे संकट ओढवले आहे. राहात्यातील खासगी रूग्णालयांमध्ये ऑक्सीजनची आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. खासगी रूग्णालयांकडे काही तास पुरेल इतकाच … Read more

साईंच्या शिर्डीत मरण स्वस्त पण रुग्णवाहिका झाली महाग

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात नांदूर्खी येथील एक रुग्ण उपचार घेत होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी त्याचा मृतदेह नेण्यासाठी ॲम्ब्युलन्सच्या चालकांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली; परंतु कुणी ८०० तर कुणी ९०० रुपये मागितले. वास्तविक पाहता शिर्डी ते नांदूर्खी हे अंतर केवळ तीन ते चार किलोमीटरचे आहे. येथील लोक … Read more

कोरोना संकट काळात आधिकऱ्यांनी राजकारण करू  नये – आ.विखे 

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- कोणाच्या सांगण्यावरून शिर्डी मतदारसंघात अधिकारी निर्णय करणार असतील, तर तेअजिबात खपवून घेणार नाही. आमचे राजकारण आम्ही पाहून घेवू, तुम्ही या संकटकाळात राजकारण करू नका, अशा शब्दांत भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांना खडेबोल सुनावले आहेत. कोरोना संदर्भात तालुक्यातील महसूल व आरोग्य विभागाच्याअधिकार्या  … Read more

इंजेक्शनची हेराफेरी; साईबाबा रुग्णालयाची वाताहात सुरु

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या वेगाने वाढला आहे. यामुळे दरदिवशी रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सेवा पुरविण्यात प्रशासन देखील अपयशी ठरत आहे. यातच कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शनवरून सध्या जिल्ह्यात गदारोळ सुरु आहे. यातच जिल्ह्यात रेमडेसिविर वितरणात शिर्डीच्या कोविड रुग्णालयाला, तसेच राहात्यावर वारंवार अन्याय होत असल्याची येथील नागरिकांची भावना आहे. २२ … Read more

साईबाबा संस्थान ॲक्शन मोडमध्ये ऑक्सिजन प्लँटच्या निर्मितीबरोबरच …

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-कोरोना माहामारीत सर्वसामान्य गोरगरीब लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी साईबाबा संस्थान ॲक्शन मोडमध्ये असून ऑक्सिजन प्लँटच्या निर्मितीबरोबरच कोरोना लॅब आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची व्यवस्था आठ दिवसांत करण्याच्या दृष्टाने साईसंस्थान प्रशासन कामाला लागले आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे सर्वत्र हाहा:कार उडाला असुन रूग्णांना ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने मोठ्या संकटाचा सामना … Read more

या संकटाचा सामना धैर्याने करावा लागेल!

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून सर्वानाच या संकटाचा सामना धैर्याने करावा लागेल, यासाठी सर्वजण तुमच्या समवेत असल्याचा दिलासा माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला. कोव्हीड रूग्णालयात बेडची संख्या वाढवितानाच सर्व सुविधांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निर्णय विनाविलंब घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आ.विखे पाटील यांनी … Read more

तलवारीचा धाक दाखवून हॉटेल बळकावण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-तलवारीचा धाक दाखवून हॉटेल बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांच्या विरोधात शिर्डी गुन्हा दाखल झाला आहे.बुधवार दि.१४ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली. याबाबत हॉटेल मालक बापूसाहेब बापूराव गायके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, राहाता तालुक्यातील शिर्डी लगत असलेल्या रुई शिवारात असलेल्या माझ्या मालकीचे असलेले हॉटेल साईतेज हे अविनाश … Read more

पाचशेची बनावट नोट माथी मारण्यात आल्याने चांगलाच मनस्ताप

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-अगोदरच लॉकडाउनमुळे परेशान झालेल्या लोकांना रोजगाराच्या चिंतेने ग्रासले असून त्यातच एका हातावर पोट भरणाऱ्या तरुणाला व्यवसाय करताना रात्रीच्या वेळी काही दिवसांपूर्वीच पाचशेची बनावट नोट माथी मारण्यात आल्याने चांगलाच मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना शिर्डी शहरात घडली. काही दिवसांपूर्वी शिर्डीत एका तरुणाला कुणीतरी पाचशे रुपयांची हुबेहूब दिसणारी बनावट नोट दिली. या … Read more

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-नगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध होत नसलेल्‍या आरोग्‍य सुविधांसह बेडचे गांभिर्य लक्षात घेवून शिर्डी येथे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केंद्रीय रेल्‍वेमंत्री पियुष गोयल यांच्‍याकडे केली आहे. या संदर्भात आ.विखे पाटील यांनी गोयल यांना विलगीकरण बोगीची मागणी … Read more

‘त्यांच्यावर’ आली वाईट वेळ … पगाराऐवजी मिळतेय केवळ दोन वेळचे जेवण !

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-कोरोना आजार वाढत असल्यामुळे शिर्डी शहरातील साई मंदिर बंद करण्यात आले, त्यानंतर साईप्रसाद भोजनालयही बंद करण्यात आले. शिर्डी शहरात अनेक हॉटेलांमध्ये अनेक निराधार वयोवृद्ध, मुले माफक पगारावर काम करतात. हॉटेलमध्ये काम करायचे व जेवणासाठी भोजनालयात जायचे, असा त्यांचा नित्यक्रम अनेक वर्षापासून सुरू होता; मात्र या दुसऱ्या कोरोनाच्या लाटेत अनेकांनी हॉटेल … Read more

शिर्डीत शिवभोजन थाळी केंद्र सुरू करा !

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेनअंतर्गत कडक निर्बंध लागु करण्यात आले आहेत. या आदेशानुसार साईबाबा संस्थानचे प्रसादालय बंद करण्यात आले असल्याने गोरगरीब व सामान्य कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. किमान दोन वेळचे जेवण पार्सल मिळावे, यासाठी शिर्डीत शिवभोजन थाळी केंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी गणेश कोते यांनी केली आहे. … Read more