विरोधकांनी राजकारण करण्याची ही वेळ नाही

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-शिर्डी नगरपंचायतची आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विरोधक राजकारण करत आहेत. कोरोना संकटात लोकांच्या आरोग्याशी खेळणे योग्य नाही. विरोधकांनी निवडणुकीच्या काळात राजकारण करावे, ही राजकारण करण्याची ही वेळ नाही, असा सल्ला नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिला आहे. नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी पत्रकात विरोधकांना चांगलाच समाचार घेतला. त्यांनी म्हटले, की जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली साईसंस्थानच्या … Read more

कोव्‍हीड रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेवून, रेमडिसीवीर इंजेक्‍शनचा पुरवठा तातडीने व्‍हावा

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-कोव्‍हीड रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेवून, रेमडिसीवीर इंजेक्‍शनचा पुरवठा तातडीने व्‍हावा, कोव्‍हीड चाचण्‍यांचे अहवाल स्‍थानिक पातळीवरच मि‍ळावेत म्‍हणून केंद्र सुरु करण्‍यास परवानगी देण्‍याची मागणी भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केंद्रीय पाहाणी पथकांकडे केली. कोव्‍हीड परिस्थितीचा आढावा घेण्‍यासाठी जिल्‍ह्यात आलेल्‍या केंद्रीय पथकाने शिर्डी येथे पाहाणी करुन, कोव्‍हीड उपायोजनांचा आढावा … Read more

लॉकडाऊन लावण्यापुर्वी मदतीचे पॅकेज जाहीर करा – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- कोव्‍हीडच्‍या नियंत्रणासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. टास्‍क फोर्सने आरोग्‍य सुविधांच्‍या मुलभूत गोष्‍टींवर लक्ष केंद्रीत करायला हवे, लॉकडाऊन बाबत विचार करणारे टास्क फोर्सचे अधिका-यांनी ग्रामीण भागातील समस्यांचा विचार कला आहे काॽ असा प्रश्न उपस्थित करून लॉकडाऊन लावण्यापुर्वी मदतीचे पॅकेज जाहीर करा आशी मागणी भाजपचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील … Read more

शिर्डीत ३९ जणांकडून २१ हजारांचा दंड वसूल

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-  शिर्डी शहरात कोरोनाबाबतचे शासकीय नियम न पाळणाऱ्या ३९ जणांकडून सुमारे २१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली. याबाबत लोखंडे यांनी पत्रकारांना सांगितले, की संचारबंदीच्या काळात केलेल्या कारवाईत विनामास्क फिरत असलेल्या लोकांवर कारवाई करून १५ हजार तर निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या महिलेने स्मशानभूमीत फुलविली वनराई !

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :- शिर्डी शहरात स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीच्या मदतीसाठी असलेल्या गंगुबाई गंगाराम गायकवाड यांनी निसर्गावरील प्रेमापोटी स्मशानभूमीचा परीसर हिरव्या वनराईने बहरविला आहे.  अंत्यविधीसंस्कार जबाबदारी पार पाडताना गंगुबाईंनी झाडे लावा झाडे जगवाचा बहुमोल संदेश आपल्या कृतीमधून समाजाला दिला आहे. शिर्डी शहरातील नगर पंचायतच्या स्मशानभूमीत पवार कुटुंब राहते. पगार जरी गंगुबाई यांना मिळत असला … Read more

शिर्डी बसस्थानक परिसर बनतोय चोरट्यांचा अड्डा

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांपासून बसस्थानक परिसरात चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. या चोरट्यांकडून प्रवाश्याना टार्गेट केले जात असून त्यांना लुटण्याच्या घटना घडताना दिसून येत आहे. मात्र निष्क्रिय पोलीस प्रशासनामुळे या चोरट्याने मनोबल उंचावत चालले आहे. मात्र याचा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे. नुकतेच भाविकांचे श्रद्धास्थान असलेले … Read more

दवाखान्याची जास्त बिले आकारली तर कारवाई !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-कोरोना रुग्णांकडून कुणी जास्त बिले वसूल करत असेल, तर नातेवाईकांनी तक्रार करावी, असे दवाखाने व लॅब्जवर गुन्हे दाखल करू, असा इशारा तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिला आहे. राहाता तालुक्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभुमीवर तहसीलदार कुंदन हिरे यांनी काल शिर्डीत स्वत: फिरून शिर्डीतील अनेक हॉटेल, लॉजिंग, दवाखाने, लॅबमध्ये … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ खासदारांचे सोशल डिस्टन्सिंग मतदारसंघाला घातक !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-शिर्डी मतदारसंघात करोना साथीच्या उद्रेकाने नागरिक व प्रशासन हैराण झाले असताना खासदार सदाशिव लोखंडे यांचे सोशल डिस्टन्सिंग मतदारसंघासाठी घातक असल्याची टीका लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष ॲड. नितीन पोळ यांनी केली आहे. पत्रकात पोळ यांनी म्हटले, की की मागील लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघाचे खासदार दाखवा व बक्षीस मिळवा अशा स्वरूपाच्या बातम्या … Read more

साईसंस्थानला कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांचा पडला विसर

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-साईबाबा संस्थानने आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस दिली; मात्र कोविड सेंटरवर काम करणाऱ्या स्वच्छता व सुरक्षा कर्मचाऱ्यांचा जणु विसर पडला आहे. हे कर्मचारी कोविड प्रतिबंधक लसीपासून वंचित आहेत. संस्थान प्रशासनाने तातडीने या कर्मचाऱ्यांना लस दयावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. साईसंस्थानच्या कोविड सेंटरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात … Read more

भाविकांच्या गर्दी अभावी साई मंदिरातील लाडूचा प्रसाद बंद होणार

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- राज्यात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता परराज्यातून येणाऱ्या साईभक्तांची कमी होणारी संख्या लक्षात घेऊन घेऊ साईबाबा संस्थानच्या वतीने साईभक्त भाविकांना प्रसाद रुपी देण्यात येणार लाडू प्रसाद वितरण गर्दीच्या पार्श्वभूमीवर थांबवण्यात आले आहे. शिर्डी शहरात येणाऱ्या साईभक्तांना साईबाबा संस्थांच्या माध्यमातून प्रसाद रूपी लाडू प्रसादाचे पाकीट विक्री माध्यमातून उपलब्ध करून देण्यात … Read more

वाढती आकडेवारी कशी रोखणार? तालुक्यात कोरोना लसीचा तुटवडा

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-सरकारने १ एप्रीलपासून ४५ वर्ष वयावरील सर्वांना लस मिळेल ही घोषणा केली आहे. मात्र राहाता तालुक्यामध्ये लस शिल्लक नसल्याने ज्येेष्ठ नागरिकांबरोबर आता नविन गर्दीचीही भर पडत असून संबंधित डॉक्टर व स्टाफला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. राहाता तालुक्यातील तीन ग्रामीण रुग्णालये व सहा प्राथमीक आरोग्य केंद्रे तसेच शिर्डी संस्थानच्या … Read more

व्यवसायांचे आर्थिक नियोजन कोलमडले; शिर्डीकरांनी मंत्रीमहोदयांकडे केली ही मागणी

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या प्रतिबंधात्मक तरतुदीमुळे मागील अनेक दिवस श्री.साईबाबांचे मंदिर बंद होते. त्यामुळे भाविकही येवू शकले नाहीत. त्यामुळे या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेले सर्व व्यवसायांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. याचे गांभीर्य लक्षात घेवून शासनाने करमाफी द्यावी, अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नगरविकास मंत्री ना.एकनाथ … Read more

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाने साईनगरीत शिर्डीकरांवर आले मोठे संकट

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर पसरू लागली आहे. यातच हजाराच्या घरात गेलेली कोरोना बाधितांची आकडेवारी पाहता प्रशासन देखील खडबडून जागी झाले आहे. यातच उत्तरेकडील भागांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. यातच साईनगरीतून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. साईबाबांच्या शिर्डी मध्ये सध्या मंदिर रिकामे व कोविड रूग्णालय हाऊसफुल अशी स्थिती आहे. … Read more

शिर्डी साईबाबां नंतर जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शन वेळांमध्ये बदल

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-राज्यातील अनेक मंदिरांमध्ये होणारी गर्दी पाहता आता त्या मंदिरांमध्ये दर्शन वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. शिर्डीतील साईबाबा मंदिरामागोमाग, आता जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये दर्शन वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग फोफावू लागल्यानंतर महाराष्ट्रात मंदिरंही बंद करण्यात आली होती. लॉकडाऊन अंतर्गत हे पाऊल उचलण्यात आलं होतं. पण, काही काळानंतर … Read more

महत्वाची बातमी : आता केवळ इतका वेळ सुरु राहणार शिर्डी साईबाबांचे मंदिर !

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:-राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नुकत्याच कोरोनासंदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार साई मंदिर दर्शनासाठी आता भाविकांना समाधी मंदिर सकाळी ७. १५ ते संध्याकाळी ७. ४५ यावेळेत खुले राहणार आहे. तसेच सकाळी १० ते रात्री ७.३० यावेळेत श्री साईप्रसादालय हे सुरु राहणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानाने … Read more

साईबाबांच्या दर्शनाला जाण्यांपूर्वी जाणून घ्या दर्शनाची वेळ

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक कठोर नियमांची अमलबजावणी करण्यात आली आहे. यातच करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथील साईबाबा मंदिर प्रशासनाच्या वतीने एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. यापुढे भाविकांना साईंचे दर्शनासाठी समाधी मंदिर सकाळी ७.१५ ते रात्री ७.४५ यावेळेत खुले राहणार आहे. तसेच श्री साईप्रसादालय हे सकाळी १० … Read more

राहता तालुक्यात 72 तासात 260 कोरोनाबाधितांची नोंद

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बर्‍याचअंशी नागरिक काळजी घेताना दिसून येत नाहीत. सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे असताना चौका -चौकांत गर्दी करून राहत असतात. तर अनेकांच्या तोंडाला मास्क नाहीत. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना फोफावू लागला आहे. यातच धाकादायकबाब म्हणजे राहाता तालुक्यात 3 दिवसांत 260 हुन अधिक रुग्ण करोना पॉझिटीव्ह … Read more

नणंद व सासऱ्याकडून विवाहितेस मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- नणंद व सासऱ्याने विवाहितेस मारहाण केल्याची घटना शिर्डी शहरात घडली आहे. याबाबत विवाहिता शिल्पा प्रदिप रांका यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तीत म्हटले, की शिर्डी शहरात साकुरी शिव रस्त्यानजिक आपण पती, सासु, सासरा व लहान मुली समवेत रहात आहे. दि. १८ मार्च रोजी घरी धुणे धुत असताना माझी … Read more