गुन्हा मागे घे, नाहीतर ऍसिड टाकून तुला जीवे मारून टाकीन

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-एका महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाने सहकारी महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना शिर्डी मध्ये घडली आहे. गंगाधर विश्वनाथ वरघुडे (वय 52) रा. शिर्डी असे या मुख्यधायपाकाचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी मुख्याध्यापका विरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हा गुन्हा दाखल केल्याच्या रागातून व गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी शिक्षिकेला मुख्याध्यापकाने … Read more

धक्कादायक ! अज्ञात हेलिकॉप्टरच्या साई मंदिर परिसरावर संशयास्पद हालचाली

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-जगात ख्याती असलेले साई मंदिर कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेरीस उघडले आहे. अनेक दिवसानंतर मंदिर उघडल्यानंतर भाविक देखील दर्शनासाठी देशभरातून येत आहे. यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख रित्या पार पाडली जात असते. मात्र कालच्या एका घटनेमुळे साई मंदिर परिसरात खळबळ उडाली आहे. शिर्डी येथील साईमंदिरावर विशिष्ट अंतरावरुन कोणतीही वस्तू उडवू … Read more

किरकोळ कारणावरून मारहाण; सरपंचासह तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- किरकोळ कारणावरून पोहेगाव येथे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणात सरपंचांचा देखील सहभाग असल्याचे दिसून आले. दरम्यान या मारहाणी प्रकरणी पोहेगाव नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन भानुदास औताडे यांच्यासह त्यांचा मुलगा ऋत्विक औताडे, पोहेगावचे सरपंच अमोल भाऊसाहेब औताडे, तुषार भानुदास औताडे या चौघांवर शिर्डी शहर पोलीस … Read more

भक्ताने साईंच्या चरणी अर्पण केला साडेआठ लाखांचा सोन्याचा हार

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान साईंच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला होता. नुकतेच पुणे येथील साईभक्त श्वेता रांका यांनी साईचरणी २०० ग्रँम वजनाचा सुवर्ण हार अर्पण केला. या हाराची किंमत … Read more

20 फेब्रुवारीला गोदावरीच्या कालव्यांना पाणी सुटणार

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- 20 फेब्रुवारी ला गोदावरीच्या कालव्यांना पाणी सुटणार आहे. सुरुवातीला पिण्यासाठी पाणी तलावात सोडले जाणार आहे. त्यानंतर सिंचनाचे आवर्तन सुरु होईल. शिर्डी मतदार संघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे आवर्तन वेळेत सोडावे यासाठी आग्रह धरला आहे. त्यानुसार राहाता व कोपरगाव तालुक्यातील शेतीसाठी गोदावरी कालव्यांना उन्हाळी पहिले सिंचनाचे आवर्तन येत्या … Read more

11 मार्चपासून शिर्डीसाठी विशेष रेल्वे धावणार

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुविधांसाठी विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 11 मार्चपासून दादर (टी)- शिर्डी- दादर (टी) व शिर्डी- दादर या विशेष एक्सप्रेस धावणार आहेत. सदर गाडीचे कोचेस आरक्षित असल्याची माहिती मध्य रेल्वे विभागाने दिली आहे. असे असणार रेल्वेचे विशेष गाड्यांचे वेळापत्रक दादर- शिर्डी एक्सप्रेस 11 मार्चपासून दादर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लग्न समारंभामध्ये चोरी करणाऱ्या आरोपींना थेट मध्यप्रदेश मधून अटक !

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-मध्यप्रदेश येथून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन लग्न समारंभा मधून रोख रक्कम आणि दागिने चोरी करणाऱ्या सात आरोपींना मध्यप्रदेशमध्ये जाऊन जेरबंद करण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसानांकडून समजलेली माहिती अशी कि शिर्डी येथे लग्न खर्चासाठी आणलेली १५ हजार रु.रक्कम असलेली बँग चोरी झालेल्याच्या शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील … Read more

साईबाबा संस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यावर कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-साईबाबा संस्थानच्या जनसंपर्क विभागातील संतोष ढेमरे तसेच वाहन विभागाचे अण्णासाहेब जाधव यांच्या तडकाफडकी बदल्यांचे आदेश साईबाबा संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी काढले आहे. दरम्यान साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे सध्या रजेवर असून त्याजागी प्रभारी म्हणून उप कार्यकारी अधिकारी यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कारवाईची कारणे जनसंपर्क … Read more

….म्हणून दर्शन पासवर साईंचा फोटो छापू नको

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दर्शनासाठी सशुल्क पासची सोय करण्यात आली आहे. दरम्यान येणार्‍या व्हीआयपी ऑनलाईन पासेस व देणगी पावतीवर साईंचा फोटो अनेक वर्षांपासून छापण्यात येत असून दर्शनानंतर भाविक सदरील … Read more

साईंच्या शिर्डीत चोरट्यांचा सुळसुळाट; भाविकांमध्ये भीती

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात चोरटयांनी धुमाकूळ घेतला आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये देखील कमालीचे दहशत पसरली आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ख्याती असलेले शिर्डीमध्ये देखील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शिर्डी शहरात येणाऱ्या साईभक्तांचे मोबाईल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे ग्रामस्थांसह साईभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मोबाईल चोरीचे रॅकेट उघडकीस आणण्यासाठी जिल्हा गुन्हा … Read more

रस्त्यांच्या कामासाठी ८५ कोटींचा निधी आवश्यक; महापौरांचे मंत्र्यांना साकडं

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ मंत्री शुक्रवारी नगर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी अनेक कामांचा आढावा घेतला. तसेच यावेळी अनेक महत्वपूर्ण घोषणा देखील केल्या. दरम्यान शहरातील नागरी समस्यांसाठी महापौरांनी मंत्री शिंदे यांची भेट घेतली. महापालिका हद्दीतील विविध रस्त्यांच्या कामांसाठी ८५ कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी … Read more

मुख्यध्यापकाकडून शिक्षिकेचा विनयभंग; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- एका महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाने सहकारी महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना शिर्डी मध्ये घडली आहे. गंगाधर विश्वनाथ वरघुडे (वय 52) रा. शिर्डी असे या मुख्यधायपाकाचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी मुख्याध्यापका विरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शिर्डी संस्थानच्या महाविद्यालयात संबधीत महिला शिक्षिका गेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ खून प्रकरणातील फरार आरोपीस अखेर अटक !

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-  शिर्डी येथे झालेल्या सागर शेजवळ खून खटल्यातील आरोपी असलेला व कोरोना रजेमुळे जेलबाहेर असताना हत्येचा प्रयत्न करून फरार झालेला आरोपी विशाल कोते याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. याबाबत सविस्तर वृत्त असे कि शिर्डी येथील सागर शेजवळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल कोते … Read more

श्री साईबाबा संस्थानला पासमधून मिळाले ४३ कोटी १० लाखांचे उत्पन्न !

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या माध्यमातून शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना विविध प्रकारच्या सेवा देण्यात येतात. आरोग्य, निवास याबरोबरच चांगल्या प्रकारचे दर्शन व्हावे यासाठी प्रयत्न केला जातो. वर्षाकाठी लाखो भाविक देशासह परदेशातून शिर्डीत येत असतात. त्यातील अनेक भाविक पेड दर्शन,पेड आरती पास ऑनलाइन-ऑफलाइन घेत असतात.या माध्यमातून जवळपास ४३ कोटी १० … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ पत्रकारांवर गुन्हे दाखल करणे गंभीर

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-श्री साई बाबा संस्थानच्यावतीने दोन पत्रकारांवर दाखल केलेला गुन्हा हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. साई बाबा संस्थानचे अधिकाऱ्यांनी नुसत्या पत्रकारच नव्हे तर शिर्डी ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरीक यांच्यावर दहशत बसावी यासाठी केलेला हा निंदनीय प्रकार आहे. अशा हुकुमशाही पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करणारे अधिकारी जर शासन सेवेत असतील तर लोक … Read more

साईबाबांच्या झोळीत भाविकांकडून कोट्यवधींचे दान

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानला अनेक भाविक भेट देत असतात. देशविदेशातून अनेक जण इथे येत असतात. अनेक भाविक पेड दर्शन,पेड आरती पास ऑनलाइन-ऑफलाइन घेत असतात. या माध्यमातून जवळपास ४३ कोटी १० लाख ६१ हजार ४०० रुपये साईबाबा संस्थानला प्राप्त झाले आहे. जगप्रसिद्ध असलेल्या साईमंदिरात दि. १ जानेवारी २०१९ ते १ … Read more

शिर्डीतील पत्रकारांवर साईबाबा संस्थानची सूड भावनेतून कारवाई,पत्रकार संघाची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-कोविड नियमांना अधीन राहून भाविकांसाठी खुले करण्यात आलेल्या श्री साईबाबा समाधी मंदिरातील अव्यवस्था व मनमानी कारभाराचे वस्तुनिष्ठ वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी सूडभावनेतून गुन्हे दाखल केले आहेत. हा प्रकार लोकशाहीचा चौथास्तंभ समजल्या जाणार्या माध्यमांची मुस्कटदाबी करणारा आहे. बगाटे हे शिर्डीतील नियुक्तीपासूनच वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्या … Read more

चाकू, बंदुकीच्या जोरावर शिर्डी संस्थांच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-शिर्डी साईबाबा संस्थान येथून कामावरून आपल्या घरी परतत असताना रात्रीच्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील अशोक लोंढे यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्राणघातक हल्ल्यात यात लोंढे व त्यांचे मित्र जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी कि, यशवंत बाबा चौकीच्या … Read more