अहमदनगर ब्रेकिंग : वाहनाखाली चिरडून युवकाचा मृत्यू !
अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- नगर-मनमाड महामार्गावर चिंचोलीजवळ भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाखाली काल सायंकाळी ५ वाजता चिरडून एका युवकाचा जागेवर मृत्यू झाला. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहन तेथून पसार झाले. नगर-मनमाड महामार्गावर कोल्हार हद्दीत व चिंचोलीजवळ असलेल्या जगताप पेट्रोल पंपाजवळ राहुरीकडून शिर्डीकडे भरघाव वेगाने जात असलेल्या एकाअज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास चिरडल्याने सदर युवकाचा जागीच मृत्यू झाला. … Read more