अबब! शिर्डी विमानतळाबाबत झालंय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीच्या १४ किमी नैऋत्येस काकडी गावाजवळ असणारे विमानतळ बांधकाम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने बांधले व यासाठी एकूण बांधकामखर्च सुमारे ३४० कोटी रुपये लागला. १ ऑक्टोबर २०१७ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले. ह्या विमानतळामुळे शिर्डीच्या साईबाबा मंदिराला भेट देणाऱ्या लाखो भक्तांना … Read more

बाळासाहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाची प्रेरणा देणारं स्मारक २०२५ साली उभारणार – उद्धव ठाकरे

बाळासाहेबांच्या प्रखर राष्ट्रवादी ज्वलंत हिंदुत्वाची प्रेरणा देणारं स्मारक उभारणार आहोत, हिंदुत्ववादी म्हणजे राष्ट्रीयत्व सांगणारे हे स्मारक असेल. त्यात नुसता पुतळा नसेल तर या स्मारकातून अनेकांना हिंदुत्वाची प्रेरणा मिळेल, असे भव्यदिव्य स्मारक २०२५ साली उभारण्यात येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केले. औरंगाबादमधील पाणीपुरवठा योजनेसह चार महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर हिंदूहृदसम्राट … Read more

ड्रेसकोड! सरकारी कर्मचाऱ्यांना नो जीन्स नो टी-शर्ट

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- नुकतेच शिर्डी मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोडचा वाढ सुरु असताना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांना देखील ड्रेसकोड असणार आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले आहेत. कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे आधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थीत असताना शासकीय … Read more

शिर्डीतील वाहतूक कोंडी रोखण्याची जबाबदारी यांच्या खांद्यावर

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात बदल्यांचे सत्र सुरु आहे. नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्याबाबतचे आदेश काढले आहे. यामध्ये नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांची विनंतीवरून शेवगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली. सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांची नियंत्रण कक्षात बदली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलिस निरिक्षकांच्या बदल्या

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील चार पोलिस निरिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये सुपा, शिर्डी वाहतूक शाखा व नियंत्रण कक्षातील पोलिस निरिक्षकांचा समावेश आहे. तर शेवगाव पोलिस ठाण्याला पोलिस निरिक्षक मिळाले असून प्रभारी कारभार संपुष्ठात आला आहे. आज पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील चार पोलिस निरिक्षकांच्या बदल्याचे आदेश काढले. या आदेशाने शेवगाव … Read more

आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही ड्रेसकोडचे बंधन !असे आहेत नियम ..

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-साईंच्या दरबारात ड्रेसकोड असावा, असा नियम जाहीर करण्यात आला होता. त्यावरून वादंग उठले आहे. अशातच साई दरबारानंतर सरकार दरबारीही काम करणाऱ्यांनाही आता ड्रेसकोडचे बंधन घालण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत,याबाबतचे निर्देश राज्य सरकारने आज जाहीर केले … Read more

शिर्डीतील ड्रेसकोड सक्तीचा बोर्ड काढणारच – तृप्ती देसाई

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-  शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानने मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भारतीय पोशाखात येण्याची विनंती केली आहे. तसा फलक शिर्डी संस्थानकडून लावण्यात आला आहे. याला भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईयांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. आज शिर्डीमध्ये जात मंदिर संस्थानने लावलेला ड्रेसकोड सक्तीचा बोर्ड काढणारच असा निर्धारच देसाई यांनी पुण्यात बोलून दाखवला … Read more

तृप्ती देसाईंना शिर्डी पोलिसांनी दिली नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-शिर्डीमध्ये लागू करण्यात आलेल्या ड्रेस कोडचा वाद आणखी चिघळला आहे. संस्थानाच्या निर्णयानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी जोरदार टीका केली होती. शिर्डी संस्थाननं लावलेले बोर्ड हटवण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना शिर्डीत प्रवेशबंदी केलीय. ‘पुजारीही अर्धनग्न अवस्थेत असतात मग त्यांनाही मंदिरात प्रवेश नाकारणार … Read more

तृप्ती देसाई यांनी शिर्डी साई संस्थांना दिला हा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेले शिर्डी येथील साई मंदिर अनेक दिवसानंतर उघडण्यात आल्यानंतर एका नव्या वादाने जन्म घेतला आहे. शिर्डी मध्ये साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानानं भाविकांना केली आहे. यावरून मात्र चांगलाच वाद पेटला आहे. या ड्रेसकोडच्या मुद्यावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती … Read more

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा घटना घडू लागल्याने महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. असाच एक प्रकार जिल्ह्यात घडला आहे. सासरच्या जाचाला कंटाळून मिरगाव येथील महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात सागर बळीराम यादव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा … Read more

विखेंचा दबदबा! नगराध्यक्षपदी कमळ फुलले

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. ऐकीकडे हे सर्व सुरु असताना मात्र दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी आपला राजकीय दबदबा शिर्डी नगरपंचायतीच्या निवडणुकीत दाखवला आहे. विधानपरिषदेवरील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के बसत असताना शिर्डीतून पक्षासाठी दिलासादायक बातमी आहे. … Read more

पालकमंत्र्यांचे साईंच्या चरणी साकडे; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-अनेक दिवसानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे काल नगर दौऱ्यावर आले होते. त्यांचा हा नियोजित दौऱ्या दरम्यान त्यांनी प्रथम शिर्डी येथील श्री साई बाबांचे दर्शन घेतले. यावेळी साई चरणी नतमस्तक होत पालकमंत्र्यांनी साईंना साकडे घातले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जगावर आलेले कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण जग … Read more

साई संस्थांच्या त्या निर्णयाचे भाविकांकडून स्वागत

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-जगभर ख्याती असलेले अहमनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साई मंदिर आता दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून वेषभूषेबाबत काही निर्बंध लावण्यात आले आहे. या ड्रेसकोड वरून काहींनी आक्षेप घेत या निर्णयाचा निषेध देखील केला. दरम्यान याबाबत मंदिरांनी … Read more

कोट्यवधींच्या थकीत रकमेसाठी ग्रामपंचातीने शिर्डी विमानतळाला बजावली नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-ग्रामपंचायत कराची कोट्यवधींची थकीत रकमेसाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीने विमानतळ विकास प्राधिकरणास डेडलाईन दिली आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या या थकीत कर प्रश्नी राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी याप्रश्नी लक्ष घालावे यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान काल पालकमंत्री नगर दौऱ्यावर आले होते. यावेळी हि भेट घेण्यात … Read more

जगावर आलेले कोरोनाचे संकट समूळ नष्ट होऊ दे !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. पृथ्वीवरील कोरोना संकटाचा नायनाट कर, असं साईबाबा समाधीला साकडं घातल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. जगावर आलेले कोरोनाचे संकट समूळ नष्ट होऊन सर्वांना गतवैभव व जीवन प्राप्त होऊ दे, अशी प्रार्थना साईबाबांच्या चरणी केल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना सांगितले. कोरोना … Read more

साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आर्थिक भुर्दंड !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले जगप्रसिद्ध शिर्डी येथील साई मंदिर दिवाळीपासून भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. यातच एक महत्वाची बातमी समोर येत आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र बरोबर देशभरातील भाविक मोठ्या संख्येने रेल्वेने येत असतात. रेल्वे म्हटले की कमी पैसे मध्ये चांगला प्रवास पण आता शिर्डी फास्ट पॅसेंजरला … Read more

तृप्ती देसाई यांनी शिर्डीत येऊन काही स्टंटबाजी केली तर त्यांच्या तोंडाला काळे फासणार !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-तृप्ती देसाई यांनी साई मंदिरातील पेहरावप्रकरणी शिर्डीत येऊन काही स्टंटबाजी केली तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा व शिवसेना स्टाइलने उत्तर देण्याचा इशारा शिवसेना महिला आघाडीने दिला आहे. साई संस्थानने मंदिरात दर्शनासाठी येताना भाविकांनी भारतीय पेहरावात येण्याच्या केलेल्या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी यावर … Read more

शिर्डी फास्ट पॅसेंजरला एक्स्प्रेसचा दर्जा दिल्यास साईभक्तांना आर्थिक भुर्दंड !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-शिर्डी फास्ट पॅसेंजरला एक्स्प्रेसचा दर्जा दिल्यास साईभक्तांना आर्थिक भुर्दंड बसेल. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य संजय जोशी यांनी केली. साईनगर-दौंड-पुणे (शिर्डी पॅसेंजर) आठ डब्यांची आहे. त्याऐवजी ती स्वतंत्र १८ डब्यांची करावी, याकरिता प्रवासी संघटना व रेल्वे सल्लागार समिती सदस्यांनी पाच वर्षे लढा दिला. शिर्डी … Read more