साई मंदिरात दररोज 6 हजार भाविकांच्या दर्शनाची सोय, ऑनलाईन बुकिंग आवश्यक
अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- राज्य सरकारने मंदिरे खुली करण्यास शनिवारी परवानगी दिली. त्यानंतर शिर्डीतील साई मंदिर येत्या सोमवारपासून भक्तांंसाठी खुले होणार आहे. या अनुषंगाने साई मंदिरात दररोज 6 हजार भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. ज्या भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग केलेले आहे. त्यांनीच शिर्डीत यावे, असे आवाहन साईबाबा संस्थानतर्फे करण्यात आले … Read more








