साईबाबांच्या ‘ह्या’ उत्सवावरही कोरोनाचे सावट; होणार ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिरात पार पडणारे अनेक उत्सव हे रद्द करावे लागले.आताही श्री साईबाबांचा 102 वा पुण्यतिथी उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्यात येणार … Read more

साईंच्या दरबारातील कर्मचाऱ्यांची झोळी खाली; पगाराविना उपासमारीची ओढवली वेळ

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- आपले संकटे दूर व्हावे व धन संपत्ती, शांती लाभो यासाठी देशभरातून भाविक शिर्डी येथील साई बाबांच्या चरणी नतमस्तक होतात. साईंच्या कृपेने प्रत्येकाच्या झोळीत आशीर्वादाची शिदोरी त्यांना मिळते. मात्र अशाच शिर्डीतील साईंच्या दरबारातील कर्मचाऱ्यांची झोळी सध्याच्या स्थितीला खाली आहे. तसेच गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा झाला नाही़. काम … Read more

साईंची शिर्डी तब्बल 30 तास होती अंधारात; नागरिक झाले हैराण

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- सध्या राज्यात कोणेतेही भारनियमनची अंमलबजावणी नाही आहे. तरी देखील साईबाबांच्या शिर्डी मध्ये तब्बल 30 तास वीजगूल झाली होती. यामुळे शिर्डीकर चांगलेच हैराण झाले होते. साईसंस्थानसह लॉज व हॉटेल व्यवसायामुळे येथून विजवितरण कंपनीला सर्वाधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे खास बाब म्हणून कोपरगाव येथून स्वतंत्र व्यवस्था करून शिर्डीसाठी चोवीस तास विजपुरवठ्याची व्यवस्था … Read more

त्या कोविड सेंटरमधील रुग्णांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरांची धाव

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात अद्यापही कोरोना या भयानक विषाणूचे संक्रमण सुरूच आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार व्हावे यासाठी शासनाने जिल्हाभर कोविड सेंटर सुरु केले आहे. यातच साईबाबांच्या शिर्डीमधून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. साईनगरीतील साईबाबा कोवीड उपचार केंद्रात जवळपास पंधरा खासगी डॉक्टरांनी सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. अजुनही अनेक जण इच्छुक … Read more

‘ ‘त्या’इमारतीला बाळासाहेब विखे यांचे नाव द्यावे ‘

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- शिर्डी नगरपंचायतने नव्याने बांधलेल्या नूतन अग्निशमन दलाच्या तसेच मुख्याधिकारी भवनाला स्व. लोकनेते पद्मभूषण खा. बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सामाजिक कार्यकर्ते गिरीष सोनेजी यांनी तसे निवेदन दिले आहे. मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी ते निवेदन स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की, स्व. बाळासाहेब … Read more

‘ते’ गुटखा प्रकरण आता शिर्डी पोलीस उपअधिक्षकांकडे

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील आठवाडी परिसरातील गोडावूनमध्ये छापा टाकत लाखो रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केली होती. यातील आरोपीसही पोलिसांनी अटक केली. परंतु याचे थेट राहात्याशी कनेक्शन असल्याचे उघड झाले. त्यांतर संगमनेरमध्येही त्याची व्याप्ती पोहोचली. तेथेही लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परंतु प्रकरणातील मुख्य आरोपींचा गेल्या 15 दिवसांपासून शोध लागत … Read more

तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक पथकाला विहिरीतील युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-शिर्डी जवळील नांदूरखी पाटावर पोहण्यासाठी शिर्डी येथील कालिकानगर येथे राहणारे दोन युवक गेले होते. पोहून झाल्यानंतर दोन्ही युवक साईबाबा प्रसादालयाजवळील असणाऱ्या गोपीनाथ गोंदकर यांच्या विहिरीजवळ आले आणि त्यातील सुरज माणिक जाधव याने पोहता येत नसतांनाही विहिरीत उडी मारली. आणि 50 फूट खोल असलेल्या विहिरित पोहता न आल्याने पोटात पाणी जावुन … Read more

विखे यांच्या बालेकिल्ल्यात युवक काँग्रेस, एनएसयुआयच्या बैठकीला तरुणांची मोठी गर्दी

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला असणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये युवक काँग्रेस, एनएसयुआयच्या संघटनात्मक बैठकीला तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर हा तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या युवा फळीला युवक संघटना बांधणीसाठी मैदानात उतरविले आहे. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे शहर … Read more

आता शिवसेनेची साई संस्थानकडे ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिर उघडण्यासाठी विरोधक आग्रही आहेत. आता शिर्डी विधानसभा मतदार संघाचे संघटक कमलाकर कोते यांनी अनोखी मागणी केली आहे. साईबाबा संस्थानने श्री साईबाबांच्या … Read more

…तर काँग्रेसने शिवसेनेचा पाठिंबा काढला असता; चंद्रकांत पाटील म्हणतात..

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- लॉकडाउनच्या काळात सर्वत्र सर्वच ठिकाणे बंद करण्यात आले. त्यात मंदीरांचाही समावेश होता. आता अनलॉकच्या टप्प्यामध्ये अनेक ठिकाणे उघडण्यात आले. परंतु मंदिरे मात्र बंदच आहेत. महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे मात्र बंदच ठेवली आहेत. भाजपने मात्र मंदिरे उघडण्याबाबत जोर लावला आहे. मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी राज्यभर भाजपचे आंदोलन सुरू … Read more

शिर्डी पोलीस उप विभागीय अधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- शिर्डी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांची बदली झाली होती, त्यांच्या जागेवर कर्जत येथून संजय सातव यांची नियुक्ती झाली आहे. नुकताच सातव यांनी पदभार स्वीकारून शिर्डी मध्ये काम करायला सुरुवात केली आहे, दरम्यान सोमनाथ वाकचौरे हे प्रतीक्षाधिन अधिकारी होते, मात्र आज बुधवार 14 ऑक्टोबर रोजी त्यांना पोलीस महासंचालक … Read more

मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा, धुंद तुझे सरकार..

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-  राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच साईंच्या शिर्डीमध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा, धुंद तुझे सरकार.. अशा प्रकारचा नारा देत राज्यातील मंदिरे भक्तांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. … Read more

‘नास्तिक पक्षांबरोबर संसार थाटल्याने शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर’

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिर उघडण्यासाठी विरोधक आग्रही आहेत. आता भाजपचे आध्यात्मिक समन्वयक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस … Read more

शिर्डी विमानतळासाठी जमिनी दिल्या अन आता त्यांना विमानतळावरील कामावरून काढले

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- शिर्डीमध्ये विकास व्हावा तसेच साईभक्तांच्या सोयीसाठी जे विमानतळ झाले त्यासाठी काकडी येथील शेतकर्‍यांनी जमिनी दिल्या होत्या. त्यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना नोकर्‍या व इतर आश्वासने दिली होती. त्यानुसार प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना नोकर्‍याही दिल्या पण त्या कंत्राटी स्वरूपाच्या. आणि आता या कमावरूनही 21 कर्मचार्‍यांना अचानक कमी करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची … Read more

शिर्डीचं साई मंदिर उघडा; आता शिवसेना खासदाराचीच मागणी

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-   शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिर उघडण्यासाठी विरोधक आग्रही आहेत. परंतु आता शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे स्वतःच याला आग्रही झाले आहेत. ‘सरकारच्या नियमाला पूर्ण बांधिल राहून … Read more

मोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील यांची पुणे शहरात पोलिस उपायुक्त पदी बदली झाली असून त्यांच्या जागी नांदेड येथून दत्ताराम राठोड हे नगरच्या अप्पर पोलिस अधीक्षक पदी बदलून आले आहे. जिल्ह्यातील पोलिस उपअधीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशही गृह विभागाने जारी केले आहेत. नगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप … Read more

स्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- स्वच्छ शहर सुंदर शहर हे घोषवाक्य आपण ऐकलं असलं. केवळ आपला तालुका आपले शहर स्वच्छ ठेवल्याच्या बदल्यात जर तुम्हाला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले तर…. विश्वास बसत नाहीना, पण हे खरं आहे. गावागावातील कचरा हटवून आपला परिसर, शहर, तालुका स्वच्छ ठेऊन शिर्डी नगरपंचायतीने तब्बल 30 कोटींचे बक्षीस मिळवले आहे. शिर्डी … Read more

‘साईबाबांची पालखी सुरू करावी’; नगराध्यक्षा म्हणतात आम्ही ‘हे’ करू

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. तसेच श्री साईबाबांच्या हयातीपासून आजतगायत चालू असलेली गुरुवारची पालखी मार्च महिन्यात लॉकडाऊनपासून बंद आहे. ही पालखी सुरु करण्यात यावी अशी मागणी शिर्डीच्या नगराध्यक्षा … Read more