नगराध्यक्षपदासाठीचा दिलेला शब्द विखे पाटील पाळणार का?
अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- शिर्डी नगरपंचायतच्या विद्यमान नगराध्यक्षांना कालावधी दिलेल्या शब्दाप्रमाणे संपल्याने आता नवीन नगराध्यक्षपदाच्या निवडीबाबत घडामोडींना वेग आला आहे. नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईनिर्माण गूप आणि नागरसेवकांसमोर जगन्नाथ गोंदकर यांना सव्वा वर्षानंतर नगराध्यक्ष पदाचा दिलेला शब्द पाळणार कि अन्य नगरसेवकांच्या गळ्यात नगरध्यक्षपदाची माळ टाकणार याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागून … Read more







