साईमंदिर न उघडल्यास मनसे करणार खळ्ळखट्याक
अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कठोर निर्णय शासनाला घ्यावे लागले होते. त्यातच मंदिर बंद ठेवणे हा देखील एक निर्णय होता. यात साई मंदिराचाही समावेश होता. 17 मार्च 2020 पासून श्रीसाईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. आता राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत मागणी होत आहे. मनसेने साई मंदिर न उघडल्यास … Read more



