अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ रुग्णालयात तातडीने कोरोना रुग्णालय सुरु करण्याचे आदेश
अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात तातडीने कोरोना रुग्णालय सुरु करण्याचे आदेश अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ देणार आहोत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. साईबाबा संस्थान आणि राज्यशासनाच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीत कोविड केअर सेंटर उत्तमपणे सुरु आहे. मात्र आता वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर या सेंटरवरच न थांबता कोविड रूग्णालय सुरु … Read more