…करण्यासाठी शिर्डीतील लॉजेसची आठवण… त्या जोडप्याला हॉटेलच्या खोलीतून घेतलं ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :   कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्व ते प्रयत्न करीत आहे, सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. सर्व हॉटेल आणि लॉजेस बंद ठेवण्याचे आदेश आसतांना आय्याशी करण्यासाठी जोडप्यांना शिर्डीतील लॉजेसची आठवण येवू लागली आहे. असाच एक प्रकार पुन्हा येथे घडला आहे. शासनाची परवानगी नसतांना जिल्हाधिकारी यांचे आदेश झुगारून निमगाव शिवारातील हॉटेल शीतल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’खून प्रकरणाचा अवघ्या बारा तासात पोलिसांनी शोध लावला !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :शिर्डी बस स्थानकाच्या समोरील सार्वजनिक शौचालयामध्ये अज्ञात व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना 13 रोजी घडली होती, या घटनेचा अवघ्या बारा तासात पोलिसांनी शोध लावला आहे  या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना हत्या प्रकरणी अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अज्ञात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :शिर्डी खूनप्रकरणी दोघेजण ताब्यात !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : शिर्डी बस स्थानकासमोरील व साईबाबा रूग्णालयाच्या लगत असलेल्या सार्वजनिक शौचालयात एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजू माळी व सुनील तांबोरे अशी त्या आरोपीची नावे आहेत. शनिवारी सकाळी ३५ वर्ष वय असलेल्या तरुणाचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. यातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा बसस्थानकासमोर तरुणाची हत्या !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : शिर्डी बसस्थानकासमोर भरदिवसा तरुणाची हत्या करण्यात आली आहे.   शिर्डी नगरपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयात 45 वर्षिय इसमाच्या डोक्यात दगड तसेच लोखंडी राँड घालून खून केल्याची माहिती समोर आलीय. ता घटनेची माहिती समजताच शिर्डी पोलीस पथकाने धाव घेतली.  यावेळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले आहे. याबाबत शिर्डी पोलिसात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. … Read more

शिर्डी मतदारसंघात विकास कामातून लोखंडे यांचे ‘वलय’ !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :  राजकारण केवळ निवडणुकीपुरते मर्यादित ठेवून निवडून आल्यावर जनता हीच आपली कवचकुंडले मानून पक्ष विरहीत कामाचा झपाटा खासदार सदाशिव लोखंडे यांनी करून सांगेल त्याचे काम व मागेल त्याला निधी देऊन शिर्डी लोकसभा मतदारसंघात विकास कामे उभी करत आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. गेल्या दोन महिन्यांच्या लॉकडाऊनच्या विश्रांतीतही आपल्या कार्यकर्त्यांची काळजी … Read more

साई मंदिराचे दरवाजे ‘या’ दिवशी उघडणार!

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  देशातील सर्वात श्रीमंत तिरुपती देवस्थान ११ जूनपासून भाविकांसाठी खुले होणार आहे. सर्वाधिक गर्दीसाठी देशात पहिल्या क्रमांकावर असलेले शिर्डीतील साई मंदिर केव्हा उघडणार याबाबत साईभक्तांत उत्सुकता आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात या मंदिराचे दरवाजे उघडण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. दरम्यान, मंदिर उघडल्यानंतर संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर … Read more

साई मंदिर बंदच राहणार;संस्थानचा निर्णय

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- शिर्डीचे साई मंदिर या जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल असे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं. मात्र ‘साई समाधी मंदिर दर्शनाकरीता उघडण्‍याचा कोणताही निर्णय घेण्‍यात आलेला नाही’, असा खुलासा साई संस्थानतर्फे करण्यात आला आहे. उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका व्हिडीओद्वारे ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्र शासनाकडून … Read more

शिर्डी : कुटुंबातील पाच लोकांना कोरोना

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- शिर्डी शहरापासून दीड किमी अंतरावर असलेल्या ‘निमगाव ‘ या गावात एकाच घरातील पाच जण कोरोनाग्रस्त निघाले असून परिसरात भीती पसरली आहे. प्रशासनाने यावर कार्यवाही करत चौदा दिवस शंभर टक्के लॉकडाऊन घोषित करून संपूर्ण गावाची आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली आहे. या गावातील ५० वर्षीय महिलेचा भाजी विक्री व्यवसाय आहे. … Read more

धक्कादायक : भाविकांच्या पैशातून साईसंस्थानाने लॉकडाऊनमध्ये मध्ये केले असे काही….वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

कोट्यवधीची रुपयांची जमीन न्यायालयाची परवानगी न घेता बाजार भावापेक्षा अधिकच्या भावाने कशी खेरदी केली? असा प्रश्न स्थानिकांबरोबर भाविकांना पडला आहे.

‘ती’ कोरोना पॉझिटिव्ह भाजीविक्रेती ! नागरिकांमध्ये मोठी खळबळ

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 : शिर्डी लगतच असणाऱ्या निमगाव येथे पन्नास वर्षे भाजी विक्री करणा्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शिर्डी व परिसरात नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिर्डी व परिसर आत्तापर्यंत कोरोना मुक्त होता. मात्र निमगाव येथील महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच राहाता तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासन व कोरोणा … Read more

साई मंदिर ‘या’ दिवसापासून होणार सुरु ?

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- साईसंस्थान प्रशासन 1 जूनपासून साईमंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करणार असल्याची चर्चा प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बैठकीत झाली आहे. याबाबत शासनाकडे कोणताही प्रस्ताव मांडला नाही. दर्शन रांगेत सोशल डिस्टन्सिंंगची व्युहरचना आखण्यात आल्याने दीर्घकाळ बंद असलेले साईमंदीर खुले होण्यासाठी ग्रामस्थ तसेच भाविक प्रतिक्षा करत आहे. शिर्डीत विमानसेवा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. साईबाबा संस्थानने … Read more

नैराश्यातून महिलेचा मुलीसह विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  कुटुंबातील गृहकलहातून मुलांसह घर सोडून कोपरगाव तालुक्यातील महिला शिर्डीला आली. मात्र, येथे आल्यानंतरही कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे साई संस्थानचे भोजनालयही बंद असल्याने हाताला कामही नाही व खाण्यासाठी अन्नही मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून सदर महिलेने मुलीसह विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या दोघींवर साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची … Read more

शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टी रुजविणारे अमृतराव गोंदकर यांचे वृद्धापकाळाने निधन

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  शिर्डीच्या सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्व श्री. अमृतराव मुरलीधरराव गोंदकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. सध्याच्या आरोग्यविषयक राष्ट्रीय आपत्तीच्या काळात प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत त्यांचा अंत्यविधी निवडक नातेवाईक, स्नेही मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आला. शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टी रुजविण्याचा त्यांचा मोलाचा वाटा होता. राज्यात सर्वप्रथम ज्या दोन स्थानिक … Read more

दोन महिन्यांत शिर्डीत ‘हा’ एकही गुन्हा झाला नाही

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  कमी कष्टात जास्त पैसे कमावण्याची सवय असलेल्या गुन्हेगारी क्षेत्रातील तरुणांना घरातच राहाण्याची वेळ आली आहे. दोन महिन्यात शिर्डी शहरात एकही पाकिटमारीसारखी घटना घडली नाही. हे पहिल्यांदाच घडत आहे, असा सुर जागरूक नागरिकांनी व्यक्त केला आहे. कमी शिक्षण व समाजाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या, वाईट संगतीने गुन्हेगारी क्षेत्रात पाय टाकलेल्या … Read more

तरुणीची पडद्याच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- राहाता परिसरातील बोठेवस्ती भागात राहणारी तरुणी प्रिती रघुनाथ बोठे , हिने रहात्या घरात भिंतीला असलेल्या पडद्याच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी प्रिती बोठे या तरुणीचे चुलत भाऊ अरुण भगवान बोठे ( कृषी सेवा केंद्र ) बोठे वस्ती राहाता यांनी राहाता पोलिसात खबर दिल्यावरून पोलिसांनी अमन , २५ नोंदविला … Read more

मालेगावमधील कोरोना रुग्‍ण शिर्डी येथील रुग्‍णालयात येणार ? जाणून घ्या सत्य…

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- मालेगाव व शेजारील काही तालुक्‍यांमध्‍ये कोरोना रुग्‍णांची संख्‍या दिवसागणीक वाढत आहे. त्‍यामुळे तेथील रुग्ण अन्‍य ठिकाणच्‍या रुग्‍णालयात दाखल करण्‍याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमिवर मालेगाव येथील रुग्‍ण शिर्डी येथील रुग्‍णालयात आणि विलगीकरण कक्षात दाखल करण्‍यात येणार असल्‍याची अफवा पसरल्‍यामुळे शिर्डी शहरासह परिसरामधील गावांमध्‍ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान मालेगाव … Read more

लॉकडाऊनच्या काळात शिर्डी देवस्थानच्या देणगीत दिवसाला ‘एवढी’ घट

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :-  लॉकडाऊनच्या काळात शिर्डीच्या साईसंस्थानला मिळणाऱ्या देणगीत दिवसाला तब्बल पावणेदोन कोटी रुपयांची घट झाली आहे. सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून रोज सरासरी चार लाख रुपयांची देणगी मिळत आहे. साईसंस्थानला कोरोनाने आर्थिक संकटात टाकले आहे. संस्थानचे वर्षाचे उत्पन्न सरासरी ६८० कोटी तर खर्च ६०० कोटी आहे. मे अखेर संस्थानच्या देणगीत सव्वाशे कोटी रुपयांची … Read more

नगरसेवकाच्या मुलाला हॉटेलमध्ये ‘त्या’ अवस्थेत रंगेहात पकडले !

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- कोरोनाच्या भितीने देशासह राज्यात लॉकडाऊन आहे. सर्व व्यवहार ठप्प आहेत. या काळात सर्व हॉटेल बंद असताना शिर्डी जवळील सावळीविहीर फाटा येथे कोपरगावच्या एका हॉटेलमध्ये नगरसेवकाचा मुलगा अय्याशी करताना पोलिसांना आढळून आला आहे. चौकशीअंती नगरसेवकाच्या मुलाने यापूर्वीही असे प्रताप केल्याचे उघड झाले आहे. शिर्डी जवळील सावळीविहीर फाटा येथील नाशिक रोडवर … Read more