हॉटेल सुरू ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत नाशिक-शिर्डी रोडवर असलेल्या सावळिविहीर फाट्याजवळील हॉटेलवर शिर्डी पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत शिर्डी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. २९ रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना शिर्डी नाशिक रोडवर … Read more

नगर-मनमाड महामार्गावरील हॉटेलला लागलेल्या आगीत सात लाखांचे नुकसान !

अहमदनगर Live24  :- शिर्डीत नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या हॉटेल वत्सलास भर दुपारी अचानक आग लागल्याने सात लाखांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. लॉकडाऊन असल्याने हॉटेल बंद असल्याने यात कोणी जखमी झाले नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, १७ मार्चपासून साईमंदिर बंद झाल्याने लॉकडाऊनमुळे शहरातील सर्व हॉटेल बंद आहेत. हॉटेल वत्सला … Read more

विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी शिकविला धडा

शिर्डी : पहिल्यांचा दांडक्याचा प्रसाद, त्यानंतर दंडात्मक कारवाई, भररस्त्यात उठबशा, हातजोडुन विनंती, अन्य गांधीगिरी मार्गाचा अवलंब करूनही शिर्डीत विनाकारण फिरणाऱ्या चाकरमान्यांना लगाम बसत नसल्याने अखेर शिर्डी पोलीस व वाहतूक शाखेने संयुक्तरित्या विशेष मोहीम हाती घेत विनाकारण दुचाकी किंवा पायी फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतानाच त्यांना पकडून थेट रुग्णवाहिकेत टाकून आरोग्य तपासणीसाठी साईसंस्थानच्या रुग्णालयात पाठविले. या अनोख्या … Read more

कोरोना रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन करत वास्तव्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 :- कोरोना रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन करत संगमनेर येथील तीनजण सावळीविहीर येथे नातेवाईकांकडे वास्तव्य करत असल्याचे कळताच पोलिसांनी हे कुटुंब, तसेच आश्रय देणाऱ्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला. प्रशासनाने रेड झोन तयार करुन विनापरवाना कोणी गावाबाहेर जाऊ नये, असे सक्त आदेश दिले असताना संगमनेर शहरातून पोलिसांना चकवा देत तीन जणांनी सावळीविहीर येथील आपल्या नातेवाईकांकडे आश्रय … Read more

सावधान ! विनाकारण फिरणाऱ्यांची रुग्णालयात रवानगी …

अहमदनगर Live24 : पहिल्यांदा दांडक्याचा प्रसाद, त्यानंतर दंडात्मक कारवाई, भररस्त्यात उठबशा आदी मार्गांचा अवलंब केल्यानंतरही विनाकारण फिरणाऱ्यांना लगाम बसत नसल्याने अखेर शिर्डी पोलिस व वाहतूक शाखेने संयुक्त मोहीम हाती घेत दंडात्मक कारवाई करतानाच संबंधितांना रुग्णवाहिकेत टाकून आरोग्य तपासणीसाठी साई संस्थानच्या रुग्णालयात पाठवले. या कारवाईचा शहरात मोकाट फिरणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. काहीजण विनाकारण फिरत असल्याने … Read more

मॉर्निंग वॉकला गेले आणि दंड भरून आले ….

शिर्डी : कोरोनाच्या पार्श्वभुमिवर सध्या लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. तरीही भल्या सकाळी मॉर्निंगवॉक करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या शंभराहुन अधिक नागरिकांवर शिर्डी पोलीस व नगरपंचायत यांनी संयुक्त कारवाई केली. सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करत सर्वांना दीड तास कवायत करायला लावली. दंड आकारल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. शिर्डीत मॉर्निंगवॉकसाठी मोठ्या संख्येने नागरीक घराबाहेर पडत असतात. त्यामुळे शिर्डी पोलीस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चारित्र्याचा संशय घेत पत्नीस चाकूने भोसकत पतीने घेतला गळफास !

अहमदनगर Live24 :-  देशात आणि राज्यभरात लॉकडाऊनच्या काळात शिर्डी शहरातील संभाजीनगर मध्ये पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन पतीने चिडून पत्नीची हत्या करण्याच्या प्रयत्नात तिला चाकूने भोसकले व स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवले. मात्र पत्नी जबर जखमी झाल्याने आसपासच्या लोकांनी तीला शिर्डीच्या श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल दवाखान्यामध्ये उपचारार्थ दाखल केले. गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊन मुळे जिल्ह्यात शांतता … Read more

शिर्डीकरांची धकधक वाढली, ‘त्या’ संशयित महिलेला उपचारासाठी नगरला हलविले

शिर्डी :- शहरातील एका  60 वर्षीय महिलेस कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने सदर संशयित महिलेला तपासणीसाठी प्रशासनाने तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलेय. असून लक्ष्मीनगरमध्ये रहिवाशांनी अंतर्गत गल्ली स्वयंस्फूर्तीने सील केल्या आहेत. दरम्यान, घटनेनंतर तातडीने याठिकाणी औषध फवारणी करण्यात आली असून परिसर स्वच्छ केला आहे. दरम्यान, शिर्डी शहरातील नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या परिसरातील 60 वर्षीय महिला एक महिन्यापूर्वी … Read more

वापरलेले हॅन्डग्लोज रस्त्यावर ! नागरिकांचे आरोग्य धोक्यात

राहाता :- तालुक्यातील लोणी येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना क्कारंटाईनसाठी शिर्डी येथील साईआश्रम फेज 2 मध्ये स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. याठिकाणी वापरून फेकून दिलेले हॅन्ड ग्लोज बाजूला असलेल्या रस्त्यावर आढळून आल्याने आजूबाजूच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा प्रकारचे कृत्य करून रोगाला आमंत्रण देण्यात येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या … Read more

खासदार सदाशिव लोखंडे पुन्हा झाले ‘गायब’ !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशावर कोरोना आजाराने थैमान घातले असताना लोकप्रतिनिधी आपआपल्या मतदारसंघात लक्ष ठेवून आहेत. पण शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी कोरोनाच्या संकटकाळी पाठ फिरवली आहे. सर्वत्र करोनो आजाराने थैमान घातले असताना सर्व ठिकाणी कर्फ्यु लावल्याने गरीब जनतेला काहीच आधार राहिला नाही. लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनता दररोजच्या जीवन खडतर झाले आहे. गोरगरीब जनतेचे … Read more

कोरोना लढ्यासाठी खासदार लोखंडेंनी केली एक कोटीची मदत !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर : कोरोनाने संपूर्ण जगात कहर माजवला आहे. या लढ्यासाठी सर्वच थरातून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही कोरोनाच्या लढ्यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून एक कोटीची मदत जाहीर केली आहे. यासंबंधीचे पत्र नुकतेच खासदार लोखंडे यांनी केंद्रीय सांख्यिकी विभागाला दिले आहे. देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत … Read more

शिर्डीच्या श्री साई बाबा मंदिर संस्थानाकडून मुख्यमंत्री सहायता निधीत ५१ कोटी जमा

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनानुसार शिर्डीच्या श्री साई बाबा मंदिर संस्थानाकडून आज मुख्यमंत्री सहायता निधीत ५१ कोटी रुपये जमा करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून श्री साई संस्थानाने ५१ कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले … Read more

कोरोनावर मत करण्यासाठी आता शिर्डी देवस्थानही पुढे …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने देश व राज्‍यावर आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटाचा मुकाबला करण्‍यासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍याचा निर्णय संस्‍थानच्‍या तदर्थ समितीने घेतला असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.  51 कोटींची आर्थिक मदत : शिर्डी देवस्थानच्या वतीने राज्य शासनाला 51 कोटींची आर्थिक मदत … Read more

शिर्डी ब्रेकिंग : साईबाबा मंदिर आजपासून रहाणार बंद !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / शिर्डी :- कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाय म्हणून राज्यातील प्रमुख देवस्थान भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डितील साईबाबा मंदिर, कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदीर, शेगाव येथील गजानन महाराज मंदिर, जेजुरी येथील खंडोबा मंदिर भक्तांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सायंकाळपासून साई मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार … Read more

शिर्डी साई परिक्रमेची उत्साहात सांगता

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्री साईंचा श्रद्धा सबुरी चा संदेश देत व साई नामाचा जय जयकार करत असंख्य भगवे झेंडे, भव्य श्रीसाई मूर्ती असलेला रथ, टाळकरी ,वाजंत्री, भालदार चोपदार यांच्या समवेत शिर्डी मध्ये आज रविवार 15 मार्च रोजी शिर्डी साई परिक्रमा कोरोनोला न घाबरता मोठ्या उत्साहात व साईंच्या भक्ती पुढे कोणत्याही शासकीय आदेशाला न जुमानता … Read more

‘त्या’ बलात्कार प्रकरणात शिर्डीच्या उपनगराध्यक्षांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम / शिर्डी :- एका तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून फसवणूक केल्याप्रकरणी शिर्डीत एका तरुणासह कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील धक्कादायक माहिती म्हणजे या प्रकरणात संशयित आरोपींमध्ये शिर्डीच्या विद्यमान उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभूवन यांचा समावेश आहे. पीडित तरुणीने शिर्डी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शिर्डी येथील आकाश … Read more

लग्नाचे आमिष दाखवून पदवीधर तरुणीवर शिर्डीत हॉटेलमध्ये बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले तालुक्यातील पदवीधर व नोकरी करत असलेल्या २३ वर्ष वयाच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. आरोपी आकाश रमेश त्रिभुवन शिर्डी येथील हॉटेलवर तसेच पुणे , शिर्डीतील वेगवेगळ्या हॉटेलात नेवून या तरुणीसोबत शारीरिक संबध प्रस्थापित केले.  सध्या पिडीत तरुणी एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून तिने काल दिलेल्या फिर्यादीवरुन … Read more

अखेर ‘त्या’ खुनामागील रहस्य उलगडले या कारणामुळे झाला होता तरुणाचा खून !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / शिर्डी :- पाटाच्या कडेला आढळून आलेल्या तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात शिर्डी पोलिसांना यश मिळाले आहे. सोमनाथ चांगदेव गुंजाळ , वय २५ , रा . रामपूरवाडी , ता . राहाता असे शिर्डी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यास १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी कोणत्याही प्रकारचे धागेदोरे … Read more