अहमदनगर ब्रेकिंग : हत्याराने वार करून तरूणाचा खून, मृतदेह कालव्यात फेकला

अहमदनगर लाईव्ह24 टीम/  शिर्डी : रहाता तालुक्यातील कोहाळे पांगरीमळा येथील तरूण सुनिल उर्फ सोनू अशोक मुर्तडक, वय – २५ या तरूणास अज्ञात आरोपींनी डोक्यात पारधार हत्याराने मारुन जिवे ठार मारले. खून केल्यानंतर मयत सुनिल उर्फ सोनू अशोक मुर्तडक या तरूणाचा मृतदेश पुरावा ना करण्याच्या उद्देशाने गोदावरी उजव्या कालव्याच्या पाण्यात नांदूखी शिवारात श्रीकृष्ण मंदिराजवळ कालव्यात फेकून … Read more

कोरोनाचा शिर्डीकरांना फटका, भाविकांच्या संख्येत झाली ‘इतकी’ घट !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / शिर्डी :- जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसने मोठ्या प्रमाणावर उच्छाद मांडला असून, भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाबाबत भीतीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. देशातील सर्वाधिक भाविक येत असलेल्या साईबाबांच्या शिर्डीतही भाविकांची संख्या रोडावली असून, परीक्षांबरोबरच कोरोना हे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या २० … Read more

सरकार कोण चालवत आहे याचा शिवसेनेने विचार करायला हवा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- भाजप व शिवसेनेत रक्ताचे नाते असून राष्ट्रवादी कॉंग्रेसला फक्त मात्र भाजपाची खुन्नस काढायची आहे. शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राष्ट्रवादी खुन्नस काढत आहे. असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी रविवार दि. 1 मार्च दुपारी शिर्डीत साईदर्शन घेतले. साईदर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या पाच वर्षात युती सरकारने … Read more

आत्महत्या केलेल्या त्या व्यक्तीची ओळख पटेना

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- साईंच्या भूमीत येऊन बंधिस्त विहिरीत दाढी, टक्कल करून व मिशा काढून आत्महत्या केलेल्या ४० वर्षे वयाच्या व्यक्तीच्या वारसांचा शोध कसा घ्यावा असा प्रश्न शिर्डी पोलिसांसमोर आहे. या तरूणाने कोणत्या हेअर सलूनमध्ये दाढी, मिशा व डोक्यावरील केस काढले त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दि. २० फेब्रुवारी रोजी हॉटेल साईछायाच्या मागे असलेल्या गोंदकर … Read more

त्या तळीरामाने केले मानवतेला काळिमा फासणारे कृत्य

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी :-  साईंच्या शिर्डीत मानवतेला काळिमा फासणारे कृत्य एका तळीरामाने केले.सोन्याच्या मोहापायी चक्क पेटत्या सरणावरील प्रेत खाली उतरविल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. सोने परिधान करण्याची हौस अनेकांना असते. तशी ती शिर्डी परिसरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याला … Read more

या कारणामुळे झाला शिर्डीतील त्या तरुणाचा खून, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

शिर्डी : गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणातून शिर्डीत गुरुवारी (दि. १३) मध्यरात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास तरुणाची हत्या करण्यात आली. विठ्ठल साहेबराव मोरे (वय ३५, रा. भीमनगर, शिर्डी) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांत खून व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी श्रीकांत राजू शिंदे (वय ३०, रा. कालिकानगर, शिर्डी) या तरुणास अटक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिर्डीमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या

शिर्डी :- अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विठ्ठल मोरे मृत तरुणाचे नाव आहे. रात्री एक वाजता त्याची हत्या करण्यात आली आहे. या हत्येने शिर्डीत खळबळ माजली आहे. मात्र ही हत्या का करण्यात आली यामागील कारण अस्पष्ट आहे. मृत विठ्ठल मोरे रिक्षाचालक असल्याची माहिती मिळत असुनही घटना शिर्डीतील पिंपळवाडी रोडवर मध्यरात्री … Read more

शिर्डी विमानतळामुळे भाविकांना मोठा मनस्ताप सहन करण्याची वेळ 

शिर्डी : देश व विदेशातील साईभक्तांच्या सोयीसाठी शिर्डी येथे राज्य सरकारच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने उभारलेल्या साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँडिंग आणि टेकऑपसाठी उच्चत्तम दर्जाची यंत्रणाच अद्याप बसविण्यात आलेली नसल्याने दृष्यमानतेची (व्हीजीबीलिटी) अडचणींचा सामना विमानांना करावा लागत आहे. धुके अथवा खराब वातावरणाने विमान कंपन्यांना अचानकपणे विमानांचे लँडिंग दुसरीकडे करावे लागत असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्याने विमान … Read more

शिर्डी बाह्यवळण रस्त्याची दुर्दशा,सार्वजनिक बांधकाम विभाग ढिम्म !

शिर्डी बाह्यवळण रस्त्यावर पिंप्री निर्मळ येथे सोमवारी ग्रामस्थांनी सहा तास रास्ता रोको आंदोलन केले. शिर्डी ते निर्मळप्रिंपी बायपासची दुरवस्था झाली असून खड्डे आणि उडणारा फुफाटा यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्ता अडवला. ट्रकचालकांनीही आंदोलनास पाठिंबा दिला. आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आम्हाला अटक करा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. तहसीलदार कुंदन हिरे … Read more

शिर्डी शहरातून मायलेक बेपत्ता

साकुरी : शिर्डी शहरातील काटकर वस्तीवरील अर्चना लक्ष्मण काटकर (वय ३६) व मुलगा सागर लक्ष्मण काटकर (वय १५) मायलेक दि. २९ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास राहत्या घरातून निघून गेले. शोधाशोध करूनही तपास लागत नसल्याने राहाता तालुक्यातील लोहगाव येथील सोनाली अमोल वढांगळे यांनी शिर्डी पोलिसांत मिसिंगची तक्रार दिली आहे. त्या आधारे शिर्डी पोलिासांनी मिसिंग … Read more

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

शिर्डी :- लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांत तरुणाविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, शिर्डी शहरात कालिकानगर उपनगरात राहत असलेल्या एका २१ वर्षाच्या महिलेबरोबर दीड वर्षापूर्वी संदीप लालचंद भोपळावत (वय २३, रा. दत्तनगर, शिर्डी) याची ओळख झाली. सदर महिलेला १८ महिन्यांच्या कालावधीत वेळोवेळी लग्नाचे … Read more

संजूबाबा तब्बल 13 वर्षांनंतर साईचरणी लिन

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  बॉलीवुडचा सुप्रसिद्ध सिनेअभिनेता संजय दत्त याने तब्बल तेरा वर्षांनंतर काल गुरुवारी मध्यान्ह आरतीनंतर शिर्डीत येऊन साईबाबांंच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. त्याच्या चाहत्यांनी त्याला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दत्त परिवार साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत. पिता सुनील दत्त हे सुद्धा नेहमीच शिर्डीत साई दर्शनासाठी येत होते. अलिकडेच बहीण प्रिया दत्त … Read more

अहमदनगर जिल्ह्यातून तीन जिल्ह्यांची निर्मिती

मुंबई : मोठ्या जिल्ह्यांचं विभाजन आणि त्रिभाजन करण्याचा प्रस्तावच मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील एका समितीने ठेवला आहे. अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर असे तीन जिल्हे निर्माण करण्याची शिफारस समितीने केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 2018 मध्ये नवे जिल्हे आणि तालुके निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली … Read more

विकास कामांसाठी १७४ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार – आ.राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी :- शहराची वाढती लोकसंख्या आणि देशभरातून येणा-या भाविकांची गर्दी लक्षात घेवून नगर पंचायतीला नागरी सुविधांची व्यापकता वाढवावी लागेल असे मत माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.आगामी दोन वर्षात नगर पंचायतीस विकास कामांसाठी १७४ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. प्रजासत्‍ताक दिनाचे औचित्य साधून नगर पंचायतीच्या वतीने चिल्ड्रन गार्डन,वाचनालय इमारत, कब्रस्तान … Read more

साईबाबा जन्मस्थळ वादावर अजित पवार म्हणतात…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई :- साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण केल्याच्या निषेधार्थ शनिवारी मध्यरात्रीपासून शिर्डी शहर बेमुदत काळासाठी बंद करण्यात आले आहे. शिर्डी ग्रामस्थांनी शनिवारी रात्री झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेतला. बंद काळात साईबाबा मंदिर उघडे असून, दुकाने, बाजार मात्र बंद असल्याचे पाहायला मिळत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली- “साईबाबांच्या जन्मस्थान वादावर मुख्यमंत्र्यांनी उद्या बैठक … Read more

‘त्या’ प्रवृत्तीचा मी जाहीर निषेध करतो – राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी  – साईजन्मभूमीबाबत उकरून काढण्यात आलेल्या वादावर शिर्डीकर आक्रमक झाले असून बेमुदत शिर्डी बंदच्या माध्यमातून तीव्र विरोध सुरू केला आहे. मध्यरात्रीच शिर्डीकरांचा बंद सुरू झाला आहे. पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी नाहीच, यावर ठाम भूमिका घेत शनिवारच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी चार ठरावही संमत केले आहेत. दरम्यान, ग्रामसभेत नेते व ग्रामस्थांनी आपल्या भावनांना वाट … Read more

साईबाबांच्या अपहरणाचा प्रयत्न होतोय !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- साईबाबांच्या पाथरी येथील जन्मस्थळाच्या उल्लेखावरून साईभक्त आणी शिर्डी ग्रामस्थांमध्ये असंतोष उसळला असून आज गुरूवारी शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थांची शिर्डी नगरपंचायतमध्ये बैठक होवून साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणार्‍या पाथरी आणी अन्य ठीकाणच्या तथाकथीत लोकांचा तिव्र निषेध करून यापुढे साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणार्‍यांचा सरकारने बंदोबस्त करावा यासाठी येत्या रविवार पासुन बेमुदत शिर्डी बंद ठेवण्याचा … Read more

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराचे साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- साईबाबांची जन्मभूमी पाथरी असल्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साईबाबांची जन्मभूमी पाथरीसाठी 100 कोटी रुपये मंजूर करून साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण झाला. हे पण वाचा :- जिल्हा परिषेदतील राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन  त्यानंतर शिर्डी बसस्थानकावर साईबाबांच्या जन्मभूमी पाथरीसाठी बस सोडण्याबाबतचा फलक लावल्याने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पाथरीचे आमदार … Read more