कोरोना पार्श्वभूमीवर साई मंदिरात गुरुपौर्णिमा साधेपणाने साजरी

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-   प्रतिशिर्डी म्हणून पूज्य असलेले प्रवरातीरावरील साई मंदिरात यंदा कोरोना पार्श्वभूमीवर गुरुपौर्णिमा उत्सव नियम पाळत साधेपणाने व उत्साहात साजरी झाली. मंदिर स्थापनेच्या ३३ वर्षांपासून अखंडितपणे साईसच्चरित्र पोथीचे पारायण व गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावात साजरा होतो. गुरुपौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोनामुळे उत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला.आठवडाभरापासून साईबाबांच्या साईसच्चरित्र … Read more

शिर्डीतील बांधकाम मजुराच्या खून प्रकरणातील आरोपींना मालेगावातून अटक

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-   शिर्डी येथे बांधकाम मजूराचा खून करून उर्वरित फरार असणा-या तीन आरोपींना मालेगाव येथून विविध ठिकाणाहून अटक करण्यात नगर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. यामध्ये साहील गुलशन पठाण (वय १८, रा. पाथर्डी गाव, राजवाड नाशिक), वारसी गॅसउद्दीन रजा शेख (वय १८, रा. उत्तमनगर, सिडको, नाशिक), हासीम हारुन खान … Read more

शिर्डीकर संतप्त ! वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई थांबवावी अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- आर्थिक परिस्थिती बिकट असतांंना महावितरण कंपनीने वीज वसुलीपोटी शिर्डी शहरात वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला असून वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरणने त्वरित थांबवावी अन्यथा याविरोधात उपोषणास बसणार असल्याचा इशारा महावितरणचे उपकार्यकारी अभियंतापाटील यांना निवेदनाद्वारे शिर्डी नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी दिला आहे. शिर्डी शहराची अर्थव्यवस्था करोना महामारीने ढासळली असून अनेक नागरिकांवर … Read more

शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सव यावर्षी असा होणार साजरा ! जाणून घ्या सविस्तर माहिती…

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे गुरुवारपासून (दि. 22) गुरुपौर्णिमा उत्सव सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षीचा उत्सवही साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली आहे. पवित्र नगरीत गुरुवारपासून सुरू होणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला साईबाबा संस्थानच्या वतीने अगदी साध्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील अजित पवार समर्थक नाराज !

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- शिर्डीतील साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांना विश्वस्तपदासाठी डावलण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अजित पवार समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. विश्वस्तांच्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक डावलले गेल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व महामंडळांच्या नियुक्त्या मध्ये … Read more

शिर्डीतील ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या आत्महत्ये प्रकरणी पत्नीसह चौघेजण ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे कर्मचारी दिलीप बाबासाहेब सांबारे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी त्यांच्या पत्नीसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. मयताच्या पत्नीलाच अटक झाल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बाबत अधिक माहिती अशी, शनिवार ९ जुलै रोजी सावकारकीचे पैसे, आर्थिक अडचण व कौटुंबिक कारणातून कौठेकमळेश्वर शिवारात सांबारे यांनी गळफास … Read more

बिग ब्रेकिंग : श्री साईबाबा मंदिर बंद ! ‘त्यांनी’ येऊ नये; संस्थानचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  देशातील व राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्‍या कोवीड-१९ संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार ५ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता बंद ठेवण्‍यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी दिनांक २२ जुलै ते २४ जुलै २०२१ या कालावधीत येत असलेल्‍या श्रीगुरुपौर्णिमा उत्‍सवानिमित्‍त पालखी घेऊन पदयात्रींनी … Read more

आचाऱ्याची आत्महत्या : ‘त्या’ आठ जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  शिर्डी संस्थानचे आचारी दिलीप बाबासाहेब सांबरे (४८, श्रीरामनगर-शिर्डी) यांनी कर्ज, लॉकडाऊन व परिवाराच्या जाचाला कंटाळून शुक्रवारी निळवंडे येथील खिंडीच्या जंगलात झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या खिशात सापडलेल्या चिट्ठीवरून ८ जणांवर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दिलीप सांबरे यांनी व्याजाने १५ लाखाचे कर्ज उचलले होते. लॉकडाऊनमुळे शिर्डी … Read more

साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांना यापुढे राजकारण आणि निवडणुकांमध्ये सहभाग घेता येणार नाही. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या अधिनियमात तशी सुधारणा केली असून, संबंधित अध्यादेशाची प्रतसंस्थान संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी सामान्य प्रशासन विभागास दिल्याने संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने शिर्डी संस्थानच्या अधिनियम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चार लाखांची सुपारी देवुन झाला ‘त्याचा’ खुन ! अखेर पोलिसांनी हत्याकांडाचे रहस्य उलगडलेच !

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- शिर्डी येथील राजू आंतवन धीवर यांचा चार लाखांची सुपारी दिल्यानेच हा खून केल्याची धक्कादायक माहिती अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी ही धक्कादायक माहिती दिल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले, की … Read more

साईबाबा संस्थानमधील कर्मचाऱ्याची आत्महत्या : त्या आठजणांविरुद्ध गुन्हा, आरोपीत राजकीय व्यक्ती !

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :-  शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात स्वयंपाकी (आचारी) म्हणून काम करणार्‍या दिलीप बाबासाहेब सांबरे (रा. निळवंडे, ता. संगमनेर) यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. निळवंडे शिवारातील बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने त्यांनी गळफास लावून घेतला. दिलीप सांभारे हे साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात आचारी म्हणून काम करीत होते. त्यांच्या मृतदेहाजवळ आत्महत्येपूर्वी वहीत लिहिलेली … Read more

शिर्डीच्या साईबाबा विश्वस्त मंडळा बाबत महत्वाची अपडेट…

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळ नेमणुकीसंदर्भात अधिसूचना जाहीर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांनी राज्य शासनास पुन्हा दोन आठवड्याची मुदतवाढ दिली. शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे मा. विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी ॲड सतीश तळेकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये उच्च … Read more

शिर्डी साईबाबा संस्थानच्या भोजनालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या!

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या भोजनालयातील आचारी दिलीप बाबासाहेब सांबारे( वय ४५, रा कनकुरी रोड,शिर्डी)यांचा बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावातील निळवंडे शिवारात दिलीप सांबारे यांचा मृतदेह बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला शुक्रवार दिनांक ९जुलै … Read more

मंदिर बंद असल्याने शिर्डीच्या अर्थकारणाला बसली खिळ

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शिर्डीचे साईमंदिर गेल्या अनेक महिन्यांपासून बंद होते, मध्यतंरीच्या काळात लॉकडाउन उठविण्यात आल्याने बर्‍याच दिवसांनी मंदिर सुरू झाले. परंतु पुन्हा लॉकडाउन झाल्याने मंदिर बंद झाले. अनेक कुटूंबांचा रोजगार शिर्डीच्या साईमंदिरावर अवलंबून असल्याने मंदिर उघडल्याशिवाय अनेक कुटूंबांची रोजीरोटी सुरू होणार नाही. यासाठी राज्यसरकारने शिर्डीचे साईमंदिर खुले करून … Read more

शिर्डीतील ‘त्या’ तलावावर उभारला जाणार सोलर पॅनल प्रकल्प

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-   शिर्डी नगरपंचायत मालकीच्या कनकुरी रोडलगत असलेल्या सुमारे 40 एकर जागेवर 580 दशलक्ष लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलावावर 1 हजार 494 सोलर पँनल प्रकल्प बसवून त्यामधून जास्तीत जास्त 0.5 मेगावँट वीजनिर्मिती होणार आहे. यामुळे शिर्डी नगरपंचायतचे दरमहा पावणेचार लाख रुपयांची शंभर टक्के विजबिलाची बचत होणार असून अशाप्रकारचा साठवण … Read more

साईबाबा संस्थान विश्वस्त नियुक्तीसाठी शासनाने बदलला नियम

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळावर नियुक्ती करुन राजकीय पुनर्वसनसाठी आडवा येणारा नियमच सरकारने बदलला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत त्याला दुजोरा दिला. ३१ जुलैपर्यंत नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले. शिर्डी येथील साई संस्थान विश्वस्त मंडळ नियुक्तीचा वाद कोर्टात पोहोचला असून, त्यावर आज ७ … Read more

शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्तांच्या यादीत कोणाची वर्णी लागणार

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-   साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीची दोन महिन्यांची मुदत मार्चमध्ये संपल्यानंतर उच्च न्यायालयाने शासनास अजून दोन आठवडे मुदतवाढ दिली होती.आता तीही संपली असल्याने लवकरच शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्तांची यांची जाहीर केली जाणार आहे. या नव्या विश्वस्तांच्या यादीत कोणाकोणाची वर्णी लागणार याकडे सर्वाचेलक्ष लागून आहे. साईबाबा विश्वस्त मंडळातील नव्या विश्वस्तांची यादी … Read more

रुग्णांची ऑक्सिजनसाठीची वणवण थांबणार; शिर्डीचा ऑक्सिजन प्लांट झाला सज्ज

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  गेल्या वर्षभरापासून देशभरात कोरोनाने प्रत्येका जरजर करून सोडले आहे. यातच दुसर्या लाइटच्या प्रकोपामुळे राज्यासह जिल्ह्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. अनेकांना ऑक्सिजन अभावी प्राण गमवावे लागले. याच धर्तीवर शिर्डीत तातडीने ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम सुरु करण्यात आले होते. अखेर रिलायन्स फाउंडेशन यांनी श्री साईबाबा संस्थान संचलीत श्री साईनाथ … Read more