साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी‌ 2 आठवड्यांची डेडलाईन

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- येत्या २२ जूनपर्यंत साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नेमण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला दिले आहेत. त्यानुसार, आता विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू झाल्या असून अध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. सिद्धीविनायक मंदिर शिवसेनेकडे असल्याने पंढरपुर आणि शिर्डी मंदिराच्या अध्यपदावरून कॉग्रेस आणि … Read more

चार महिलांसह दारू विक्री करणाऱ्या दोन तरुणांवर कारवाई !

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- शिर्डीतील ग्रामस्थांनी ग्रामसभेत शिर्डीत वाढत असलेली गुन्हेगारी व अवैद्य व्यवसायाविषयी नाराजी व्यक्त करून गुन्हेगारी व अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. याची दखल घेत शिर्डीत काल सायंकाळी पोलिसांनी शेळके कॉर्नर समोर दिवसा ढवळया व रात्री भर चौकात बंद दुकानांसमोर बसून काही महिला अश्लील हावभाव … Read more

शिर्डीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता रस्त्यांवर शुकशुकाट होता. मात्र अनलॉक होताच अवैध धंदे सुरु झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. यातच जिल्ह्यातील शिर्डी मध्ये पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शेळके कॉर्नरसमोर दिवसा ढवळ्या … Read more

साईबाबा संस्थान आणि शिर्डीच्या विकासाला खिळ घालणाऱ्या तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा निषेध !

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून साईबाबा संस्थान आणि शिर्डीच्या विकासाला खिळ घालणाऱ्या तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या बैठकीत निषेध करण्यात आला. साईबाबांच्या नावाचा वापर करून सुरू असलेल्या चुकीच्या कामांचा तातडीने बंदोबस्त करण्याबरोबरच विविध मागण्यांचे निवेदन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांना देण्यात आले. बैठकीला … Read more

शिर्डीतील अर्थकारण पुर्णत: ठप्प , साई मंदिर खुले करण्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- जिल्हातील सर्व व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र,शिर्डीतील साईमंदिर सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. साई मंदिरावरच शिर्डीच अर्थकारण अवलंबून असल्याने साई मंदिर खुले करण्याची मागणी शिर्डीकरांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केल्याने साईमंदिर बंद करण्यात आले. त्यामुळे शिर्डीतील अर्थकारण पुर्णत: ठप्प … Read more

रुतलेले अर्थचक्र पुन्हा सुरळीत करा; शिर्डीकरांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केल्याने साईमंदिर बंद करण्यात आले. त्यामुळे शिर्डीतील अर्थकारण पुर्णत: ठप्प झाले आहे. शिर्डीतील सर्व व्यवसाय हे साई मंदिरावर अवलंबून असल्याने मंदिर खुले करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर साईमंदिर 5 एप्रिल पासुन भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. दैनंदिन … Read more

साई संस्थानचे कोविड सेंटर ठरतेय रुग्णांना वरदान

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने आणि साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथील श्री साईबाबा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे १५० बेडचे ६० डॉक्टर आणि २०० आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घेऊन सुरु करण्यात आलेले कोविड सेंटर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. येथे सुमारे ८०० रुग्ण उपचार घेऊन … Read more

जिल्ह्याच्या शिरपेचात मनाचा तुरा… शिर्डी नगर पंचायत राज्यात अव्वल

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा 2021’ या अभियानात शिर्डी नगरपंचायतीने नगरपंचायत विभागात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. शिर्डीकरांनी वृक्षारोपणात दाखवलेली गती आणि स्वच्छता, पर्यावरणस्नेही भुमिकेमुळे हे यश गाठत असल्याची माहिती शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. दरम्यान शनिवारी … Read more

नवरदेव हळद लावून नवरीच्या घरी मात्र रिकाम्या हाताने परतला….

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण घटल्याने अनेक मुलांना लग्नासाठी मुलींचा शोध घ्यावा लागतो. यातच लग्न जमत नसल्याने हैराण झालेला मुलगा लग्नासाठी मध्यस्थींची मदत घेतात. या संधीच सोनं करण्यासाठी अशी मंडळी आजकाल सगळीकडे उपस्थित असतात. याचाच फायदा घेऊन नवरदेव मुलाला घोड्यावर बसून हे मध्यस्थी मंडळी वधूसह फरार होतात. अशीच एक … Read more

तीन घरांवर चोरट्यांचा डल्ला; 5 तोळे सोन्यासह 10 हजार केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- कोरोनाचा काळ सुरु असून जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यातच या काळात जिल्ह्यातील गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. नुकतेच राहाता तालुक्यातील रूई हद्दीत चोरट्यांनी रुई-सावळीविहीर रस्त्यावर असणार्‍या म्हसोबा मंदिर नजीक तीन घरांवर घरफोडी करत 5 तोळे सोन्यासह रोख दहा हजार रुपये लंपास केले आहे. याबाबत … Read more

प्रतिक्रिया पडली महागात; लिपिक कर्मचाऱ्याला दिले साफसफाईचे काम

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- संस्थानच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी असलेल्या विठ्ठल पवार यांनी कामगार नेते असल्याने काही दिवसांपूर्वी साईबांबा संस्थानमधील कामगारांना करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने लसीकरण, राखीव बेड, नैसर्गिक विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे अशी प्रतिक्रिया संस्थान प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता लोकल चॅनेलला दिली होती. त्यानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पवार यांना … Read more

शिर्डीच्या साई मंदिरालाही कोरोनाचा आर्थिक फटका

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे अनेक उद्योग व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील धार्मिक स्थळे देखील बंद ठेवण्यात आली होती. यामुळे या बंदचा मोठा फटका मंदिरांना बसला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी साई मंदिराला एका वर्षात तब्बल 286 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. 1 … Read more

मराठा समाजातील सर्व संघटनांनी आता एकत्रित येवून एका व्‍यासपीठावरुन पुढील लढा उभारावा – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- ओबीसी समाजाच्‍या आरक्षणाला धक्‍का न लावता मराठा समाजाच्‍या आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व संघटनांनी आता एकत्रित येवून एका व्‍यासपीठावरुन पुढील लढा उभारावा असे आवाहन माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केले. मराठा आरक्षणाच्‍या संदर्भात आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या निकालानंतर निर्माण झालेल्‍या … Read more

धक्कादायक: अन त्याने वाढदिवसाच्या दिवशीच पती पत्नीवर केले ब्लेडने वार! पतीची प्रकृती चिंताजनक!

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- वाढदिवस हा तसा प्रत्येकाच्या जीवनातील एक अनमोल दिवस असतो. त्यामुळे प्रत्येकजण तो आपापल्या परीने साजरा करतात. येथे मात्र केक कापतानाचे फोटो समाजमाध्यमावर टाकण्याच्या कारणावरून पतीपत्नीवर ब्लेडने वार करून एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिर्डीत घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विठ्ठल मधुकर भाटे (वय ३९, … Read more

तोट्यात असणार्‍या अर्बन बँकेच्या शाखा बंद होण्याच्या मार्गावर

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- शिर्डी, कोपरगाव, चंदननगर व दौंड या तोट्यात असलेल्या अर्बन बॅकेच्या शाखा बंद करणेचा निर्णय घेण्यात आला आहे. दि 31 ऑगस्ट पर्यत या शाखा बंद करणेत येणार आहेत. बँकेचा सातत्याने वाढत असलेला तोटा कमी करणेचे पार्श्वभूमीवर हा कटू परंतु योग्य निर्णय घेण्यात आला आहे. रिजर्व बैंकेने सर्व भ्रष्टाचार व नवीन … Read more

वाढदिवसासाठी आलेल्या त्या युवकाने महिलेसोबत केले असे काही… कुटुंबीय झाले हैराण

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- घरात वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु होता, व अचानक काही वादजन्य परिस्थिती निर्माण झाली व बघता बघता घरात उपस्थित एका तरुणाने विवाहित महिलेवर थेट शस्राने हल्ला केल्याची घटना घडली. दरम्यान हा धक्कादायक प्रकार शिर्डी मध्ये घडला आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. रात्री उशिरापर्यंत शिर्डी पोलीस … Read more

साईंबाबांच्या फोटो ऐवजी संस्थानच्या व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाईलला सत्काराचे फोटो

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- देशासह जगात ख्याती पसरलेलं शिर्डी येथील साईबाबा मंदिराची ख्याती दूरदूरवर पसरली आहे. देशासह विदेशातून भाविक बाबाच्या चरणी दर्शनासाठी येतात. बाबांचे फोटो, मूर्ती सोबत घेऊन जातात. साईंची प्रतिमा हि देखील त्यांच्यासाठी श्रद्धेचे प्रतीक ठरते मात्र दुसरीकडे संस्थान मध्ये साईंचा फोटो सोडून संस्थानच्या व्हॉट्सअ‍ॅपला प्रोफाईलला अधिकाऱ्यांचे सत्काराचे फोटो ठेवण्यात आले … Read more

रुग्‍णालयाची माहीती एका क्लिकवर मिळण्‍यासाठी शिर्डी विधानसभा मतदार संघातील नागरीकांसाठी स्‍वतंत्र अॅप्‍स – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोव्‍हीड संकटामध्‍ये रुग्‍ण आणि त्‍यांच्‍या नातेवाईकांना रुग्‍णालयाची माहीती एका क्लिकवर मिळण्‍यासाठी शिर्डी विधानसभा मतदार संघातील नागरीकांसाठी स्‍वतंत्र अॅप्‍स उपलब्‍ध करुन दिले असल्‍याची माहीती भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. तालुक्‍यात असलेली कोव्‍हीड रुग्‍णालय, कोव्‍हीड केअर सेंटर यांची माहीती रुग्‍ण आणि त्‍यांच्‍या नातेवाईकांना सहज मि‍ळत नाही. त्‍यामुळे नातेवाईकांचा … Read more